भात खाण्याचे नुकसान तुम्हाला माहित आहे का ?

भात खाण्याचे नुकसान – आपला आहार जर सकस आणि चांगल्या पद्धतीचा असेल तर तुमच्या आरोग्यास कोणतेही नुकसान होणार नाही, कारण शरीराला योग्य वेळी योग्य आहाराची खूप गरज असते.

आपण कधीही अस जाणवल आहे की जर आहार नीट नसेल तर लगेच तब्बेत बिघडायला चालू होते मग आपल्याला कुठे थकवा येणे तसेच अपचन होणे असे अनेक नुकसान आपल्या शरीराला होतात त्यामुळे आपला आहार हलका आणि योग्य असावा.

आपल्या आहारात जर हलके पदार्थ असतील तर आपल्या पोटाला आराम भेटतो पण जर आपण जड अन्न झाले जसे की मटण, चिकन नंतर मासे तर आपल्या पोटाला अस जड खाल्याने जाणवत असते.

1 13

कारण मटण जर खाल्ले तर ते पचायला चोवीस तास लागतात पण जर तुमची पचनक्रिया चांगली असेल तर नाहीतर लगेच आपल्याला गॅस होयला सुरुवात होते तर कधी पोट गच्च झाल्यासारखे वाटते त्यामुळे आपल्या शरीराला हलके जेवण कधीही चांगले.

काही लोक खूप चविष्ट असतात त्यांना असे चांगले चमचमीत खायला खूप आवडतं असते कसे की भाजीमध्ये मसाला खूप पाहिजे नंतर तेलकटपणा आणि सर्वात महत्वाचे म्हणजे तिखटपणा कारण जेवण म्हणजेच भाजी जर तिखट असेल तरच त्या लोकांना जेवण झाल्यासारखे वाटते नाहीतर अस पोट रिकामे वाटते.

पन तुम्हाला माहिती आहे का तिखट खाल्ले तर आपल्या शरीराला किती नुकसान आहेत जसे की आपली पचनक्रिया बिघडणे म्हणजेच अपचन होणे आणि आपल्या शरीरात जी आतडी आहेत त्यांना सुद्धा तिखट खाण्यामुळे त्रास होयला लागतो.

2 14

नंतर आपल्याला जी चिडचिड होते ती सुद्धा तिखट खाण्यामुळे होते कारण आपल्या शरीरातील जे अवयव असतात ते खूप नाजूक असतात आणि त्यात जर तुम्ही असे आसाडओसाड खाल्ले तर आपण मन स्थिर राहत नाही त्यामुळे तिखट जेवण खाणे टाळा.

तुम्हाला वाटेल तिखट नाहीतर मग काय खायचे तर सांगायला गेले तर आपल्या शरीराला जेवढे तिखट जसे की फक्त भाजी तिखट असल्यासारखी वाटावी बाकी काही नाय अस अन्न खावा.

आणि सगळ्यात जास्त तुम्ही गोड पदार्थांचा समावेश तुमचया जेवणात ठेवा कारण तुम्ही जेवढे गोड पदार्थ खाचाल तेवढे तुमचे मन स्थिर राहील आणि तुमची चीड चीड होणार नाही तसेच आपल्या शरीरात जे अवयव आहेत त्यांना सुद्धा त्रास होणार नाही म्हणून तुम्ही गोड पदार्थ खावा.

3 13

जास्त पण गोड पदार्थ खाऊ नये नाहीतर मधुमेह सारखी लक्षणे तुम्हाला जाणवायला सुरू होईल त्यामुळे गोड पदार्थ प्रमाणात असावे. कोणतीही गोष्ट आपण प्रमाणाच्या बाहेर खाली तर त्याचा अतिरेकच होतो आणि आपल्याला वेगवेगळ्या आजारांना सामोरे जावे लागते.

आज आपण अशाच एका पदार्थविषयी माहिती बघणार आहोत जो घटक आपल्या आहारात आपल्या घरात रोज असतो आणि आपण तो अत्यंत चवीने खातो जसे की तो घटक जर आपल्या जेवणात नसेल आहारात नसेल तर पोट भरल्यासारखे वाटत नाही पण तुम्हाला हे माहीत आहे का की त्याचा आपल्या शरीरावर किती वाईट परिणाम होतो पण मी आधीही सांगितले आहे की कोणतीही गोष्ट जर तुम्ही प्रमाणात केली तर त्याचे कोणतेही नुकसान आपल्याला होत नाही चला तर पाहू.

तांदूळ हा दोन प्रकारचा असतो जसे की पांढरा तांदूळ आणि ब्राऊन तांदूळ, तांदूळ शिजवून त्याचा भात होतो पण तुम्हाला सांगायचे म्हणजे तुम्ही जो भात खात तो जो तांदूळ असतो तो पॉलिश तांदूळ असतो. आपण आपल्या आहारात तांदळाच्या पदार्थांचा खुप समावेश करत आटो जसे की इडली, डोसा आणि अजून खूप वेगवेगळे पदार्थ.

भात खाण्याचे नुकसान पुढीलप्रमाणे

भात खाण्याचे नुकसान

आपण जरी हे पदार्थ कधी तरी खात असलो तरी एक पदार्थ नेहमी आपल्या आहारात असतो तो म्हणजे भात. आपल्या आहारात कितीही चांगल्या प्रकारचे अन्न असले तरीही आपल्या जेवणात भात नसेल तर जेवण अपुरे असल्यासारखे वाटते त्यामुळे भात असलाच पाहिजे.

भात खाल्याने आपले जेवण पूर्ण झाल्यासारखे आपल्याला वाटते त्यामुळे भात हा आपल्या आहारात असलाच पाहिजे, काही लोक तर असे आहेत की जेवणामध्ये जर भात नसेल तर भात करायला लावतात तो पर्यंत जेवणच करत नाही त्यामध्ये मग काही लोक साधा भात जो की आपण रोजच्या जेवणात खातो आणि काही लोकांना मग जीरा भात लागतो तर काही लोक मसाले भात खातात.

प्रत्येकाच्या आवडीनुसार प्रत्येक जण वेगवेगळ्या आवडीनुसार भात खत असतात, पण तुम्हाला माहिती नसेल की भाताचे तुम्हाला किती नुकसान आहे म्हणजेच तुमच्या शरीराला किती पोलिश तांदूळ म्हणजेच भात किती हानिकारक आहे. तर पाहू आपण नक्की भाताचे शरीराला काय नुकसान आहेत.

मधुमेहाची शक्यता

भात खाण्याचे नुकसान

आहारात जर तुम्ही भात खात असाल तर तुम्हाला हे माहीत नसेल की एक छोटासा जर कप एवढा भात खालला तर त्यामध्ये साखरेचे एवढे प्रमान खूप असते की तुम्ही चहा पिता तो कमीतकमी एक कप खूप झाला पण हा भात खाला म्हणजे तुम्ही चहाचे दहा कप पहिल्यासारखे झाले, तुम्ही जर सतत जास्त भात खात असाल तर तुम्ही मधुमेहाची शिकार होऊ शकते.

तुम्हाला सांगायचे झाले तर तुम्हाला जर मधुमेहाची लक्षणे जर दिसायला लागली आणि तुम्ही जेव्हा हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांकडे जाता तेव्हा ते सांगतात की तुम्ही हे खाणे बंद करा त्यामध्ये जोड पदार्थांचा तर समावेश असतोच पण त्यामध्ये भात सुद्धा असतो कारण तुम्ही रोज जी चपाती खाता त्यामध्ये सुद्धा साखरेचे प्रमाण असते आणि त्यामध्ये भात असेल तर साखरेचे प्रमाण खूप प्रकारात असते.

काही लोक तर अशी आहेत की दिवसातून पोट भरून ते भाताचा आहार घेत असतात त्यामुळे त्या लोकांना मधुमेहासारख्या आजारांना सामोरे जावे लागते. त्यामुळे भाताचे प्रमाण तुम्ही कमी करा आणि जे लोक मधुमेह सारख्या आजारांना लढत आहेत त्यांना जर हे माहीत नसेल तर त्यांनी सुद्धा भात खाणे पूर्णपणे टाळा.

हे हि वाचा : मधुमेह म्हणजे काय? मधुमेह लक्षणे आणि आयुर्वेदिक उपचार !

पचनशक्ती कमजोर होणे

भात खाण्याचे नुकसान

जेवण झाल्यानंतर आपण भात खातो त्यामुळे आपले जेवण झाल्यासारखे वाटते पण काही लोकांना माहीत असेल जी लोक फक्त भात खातात कारण भाताने आपले लवकर पोट भरते पण तेवढ्याच वेगाने आपल्याला भूक सुद्धा लागते.

भात हा खूप हलका घटक आहे त्यामुळे आपले पचन लगेच होते आणि आपल्या पचनशक्तीला सुद्धा हीच सवय लागते त्यामुळे जर तुम्ही जड अन्न खालले तर ते पचायला आपल्याला खूप त्रास होतो त्यामुळे भाताचे हे एक आपल्या शरीराला नुकसान आहे.

वाढवा पचनशक्ती

शरीराला कॅल्शियम कमी भेटणे

भात खाण्याचे नुकसान

भातामध्ये कार्बोहायड्रेट्स चे प्रमाण असते तसेच व्हिटॅमिनचे प्रमाण असते हे तर चांगलेच आहे पण तुम्हाला माहीत आहे की आपल्या शरीरातील हाडांना कॅल्शियम चे प्रमाण खूप लागते त्यामुळे नुसता भात खाल्याने आपल्या शरीराला कॅल्शियन कसलेच भेटत नाही त्यामुळे हेही नुकसान आपल्याला होतो. भातासोबत तुम्ही जर ज्या मधून आपल्याला कॅल्शियन भेटते असे जर पदार्थ खाले तर तुम्हाला कॅल्शियम चे प्रमाण कमी पडणार नाही.

आपल्या शरीराचा लठ्ठपणा

भात खाण्याचे नुकसान

तुम्ही जर फक्त तांदूळ म्हणजेच जर जास्त प्रमाणात भात खात असाल तर तुम्हाला लठ्ठपणा नक्की येऊ शकतो, पण जर लठ्ठपणा येऊन द्यायचा नसेल तर तुम्हाला व्यायाम करणे खूप आवश्यक आहे नाहीतर तुम्ही जर भात खाऊन जर एका जागी तर बसत असाल आणि काहीच हालचाल करत नसाल तर तुम्ही जाड होऊ शकता. त्यामुळे तुम्ही भात खावा पण जास्त प्रमाणात खाऊ नका नाहीतर तुम्हाला लठ्ठपणा येऊ शकतो.

हे हि वाचा : वजन कमी करण्यासाठी आहार तक्ता

Related Posts

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Recent Stories