बदाम खाण्याचे फायदे माहित आहेत का?

Advertisements

नमस्कार मित्रांनो, आज या लेखात बदाम खाण्याचे फायदे कोणते आहेत हे जाणून घेणार आहोत.

आजकाल प्रत्येकाला निरोगी आणि हेल्दी आरोग्य हवे आहे. त्यासाठी अनेक लोक आहारात सकस असणाऱ्या पदार्थाचा समावेश करत असतात त्याचबरोबर नियमित पणे योगा व व्यायाम सुद्धा करतात.

आजकाल लोकांना अनेक वेगळ्या वेगळ्या आजारांना सामोरं जावं लागतं आहे याची अनेक कारणे आहेत त्यातील एक म्हणजे शरीरास योग्य आणि सकस आहार मिळत नाही त्याचबरोबरीने फास्ट फूड चा वापर लोकांच्या आयुष्यात वाढला हायब्रिड खाण्यामुळे या सर्व कारणांमुळे लोक आपले जीवन धोक्यात आणत आहेत.

1 11

जर का प्रत्येकाला निरोगी राहायचं असेल तर त्यासाठी सकस आहार घेतला पाहिजे आणि नियमितता ठेऊन काही नियम सुद्धा पाळले पाहिजेत

तर चला मित्रानो आज आम्ही या लेखातून तुम्हाला बदाम खाण्याचे फायदे तोटे कोणत्या लोकांनी बदाम खाऊ नये याविषयी सर्व माहिती सविस्तर पणे आपणास देणार आहोत.

बदाम हा एक स्निग्ध पदार्थ आहे त्याला आपण ड्रायफ्रूट सुद्धा म्हणतो. सर्व लोक म्हणतात की बदाम खाने आरोग्यास खूप फायदेशीर असते त्यात भरपूर प्रमाणात कॅलरी सुद्धा असतात.

बदाम खाण्याचे फायदे:

2 11
 • चेहऱ्यावरची वृद्धत्वाची लक्षणे घालवण्यासाठी बदामाचे तेल, बदाम पावडर किंवा बदामाचे दुध याचा सुद्धा वापर आपण करू शकतो. या साठी रात्रभर पाण्यात भिजू घाला बदाम चांगले भिजल्यावर त्याची पेस्ट तयार करून चेहऱ्यावर लावल्यामुळे वृद्धत्वाची लक्षणे निघून जातात.
 • जर का आपली त्वचा ड्राय किंवा कोरडी असेल तर अंघोळ करताना बदामाचे दूध काढून पाण्यात मिसळल्याने आपली त्वचेला निखार येतो आणि त्वचा फ्रेश राहते. त्याचबरोबर आपली त्वचा कोरडी पडत नाही आणि त्वचेला न्युट्रिशन सुद्धा मिळणास मदत होते. बदामाचे दूध लावल्यामुळे चेहऱ्यावर असलेली त्वचा गोरी पडते त्याचबरोबर चेहऱ्यावरील खाज सुद्धा कमी होते.
 • शरीरासाठी उपयुक्त असलेले व्हिटॅमिन इ चे प्रमाण बदामात मोठ्या प्रमाणात असते त्यामुळं बदाम खाण चांगलं असते.
3 10
 • बदाम रोज सकाळी भिजवून खाल्ल्यामुळे आपले वजन सुद्धा वाढण्यास मदत होते सोबतच आपल्या शरीरातील स्नायू मजबूत होतात. बदाम मध्ये फॅट चे प्रमाण भरपूर प्रमाणात असते हे आपल्या वजनवाढ करण्यासाठी उपयोगी असते.
 • रोज 4 बदाम खाल्ल्यामुळे आपल्या मेंदू ची स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते. बदाम मध्ये अनेक प्रकारची पोषक घटक असतात ते आपल्या शरीरासाठी फायदेमंद असतात.
बदाम खाण्याचे फायदे
 • हाडे मजबूत व बळकट होतात:- रोज 4 बदाम खाल्ल्यामुळे आपल्या शरीरातील हाडे आणि दात मजबूत होतात.
 • मेंदूसाठी फायदेशीर:- बदाम खाल्ल्यामुळे आपला मेंदू तीक्ष्ण राहतो तसेच थिंकिंग कॅपसिटी वाढते आणि मेंदूचा विकास होण्यास मदत होते.
 • हिमग्लोबिन वाढते:- बदाम खाल्ल्यामुळे रक्तातील हिमग्लोबिन चे प्रमाण वाढते.

बदाम भिजवूनच का खावे:

बदाम खाण्याचे फायदे
 • बऱ्याच वेळा आपल्याला अनेक डॉक्टर सल्ला देतात की बदाम हे भिजवून खावे परंतु तुम्हाला माहितेय का बदाम भिजवूनच का खायचे असतात. कोरड्या बदमापेक्षा भिजवलेले बदाम आरोग्यासाठी जास्त पोषक असतात. त्यामुळं शरीराला अनेक पोषक घटकांचा उपयोग होण्यास मदत होते. भिजलेले बदाम कधीच साली सकट खाऊ नये भिजलेल्या बदामाची साल काढून सेवन करावे.
 • भिजवलेले बदाम आपल्या शरीरात एंझायम ची निर्मिती करतात. त्यामुळे आपली पचनक्रिया चांगली राहते त्याचबरोबर पोटसंबंधीत आजाराचा नायनाट होतो.
 • बदाम मध्ये अनेक प्रकारचे पोषक घटक असतात त्यामध्ये कॅल्शिअम, फॉस्फरस, लोह, नायसिन, व्हिटॅमिन बी, खनिज, प्रोटीन हे घटक असतात त्यामुळं बदाम खान आरोग्यासाठी खूपच चांगले असत.

भिजवलेले बदाम खाल्याने होणारे फायदे:

 • कोलेस्ट्रॉल पातळी राहत नियंत्रणात:- भिजवलेले बदाम खाल्यामुळे आपल्या शरीरातील कोलेस्ट्रॉल चे प्रमाण वाढण्यास मदत होते.
6 9
 • वजन कमी होण्यास मदत होते:-रोज सकाळी उठल्यावर बदामाचे सेवन केल्याने वजन कमी होण्यास मदत होते त्याचबरोबर शरीरावरील चरबी सुद्धा कमी होण्यास सुरवात होते
 • त्वचेवर नैचरल ग्लो येतो:- बदाम खाल्ल्यामुळे आपल्या चेहरा नेहमी ग्लो करतो. त्याचबरोबर चेहऱ्यावर असणारे डाग सुरकुत्या निघून जातात.
 • बदाम मध्ये मॅग्नेशियम नावाचा घटक असतो त्यामुळे शुगर पेशंट ची शुगर कंट्रोल मध्ये राहण्यास मदत होते.
 • बदाम खाल्ल्यामुळे हाडे बळकट होतात आणि रक्तभिसरण प्रक्रिया पण चांगली चालते.

हाडे बळकट व मजबूत ठेवायची आहेत, तर मग करा हे उपाय

Advertisements

या लोकांनी बदाम खाऊच नये:

7 6
 • ज्या लोकांना पोटाचे आणि पचनासंबंधीत आजार आहेत त्या लोकांनी बदाम खायच्या वेळेस डॉक्टरांचा सल्ला घेणे खूप आवश्यक आहे.
 • बदामाचा उपयोग वजन वाढण्यासाठी त्याच बरोबर वजन कमी करण्यासाठी सुद्धा केला जातो त्यामुळे बदाम खाताना योग्य प्रमाणात खावेत.
 • बदाम हे पचनास जड असतात त्यामुळं ब्लॉटिंग सारख्या समस्या उदभवतात त्यामुळं अश्या लोकांनी बदाम खान टाळावे.

बदाम खाल्ल्यामुळे होणारे तोटे:

8 5

बदाम मध्ये मॅग्नेशियम चे प्रमाण जास्त असते त्यामुळे मॅग्नेशियम ची प्रतिक्रिया औषधांवर सुद्धा होऊ शकते त्यामुळं डोकेदुखी , कोरडा चेहरा, तोंड येणे , अशक्तपणा येणे ,अपचन, पित्त होणे या सारखे आजार होऊ शकतात त्यामुळं बदाम खाताना प्रमाणात खावेत

आम्हास आशा आहे की तुम्हाला बदामाचे फायदे तोटे आणि संबंधित सर्व माहिती समजली असेल तर आमच्या पेज ला लाइक करा आणि आपल्या।मित्रांना शेयर करा.

हे हि वाचा :

केळी खाण्याचे १२ आरोग्यदायी फायदे!

जेष्ठमधाचे आयुर्वेदिक फायदे

हे आहेत सर्वात आरोग्यदायी फळे आणि पदार्थ 

Related Posts

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

856,438FansLike
136,765FollowersFollow
12,876FollowersFollow

Recent Stories