हा घरगुती उपाय पोटदुखी दूर करेल, लगेच आराम मिळेल..

दिवसेंदिवस माणसाच्या पोटाच्या समस्या वाढतच चालली आहेत. अवेळी जेवण आणि अवेळी झोपणे, फास्ट फूड अधिक खाणे यासारखं या वाढत्या आणि बदल्यात जीवनशैली ये पोटाचे विकार होताना दिसून येते आहे.

तर यावर अनेक आयुर्वेदिक आणि घरगुती उपाय आहेत. त्यामधील एक उपाय आम्ही सांगणार आहे. या उपायाने तुमचा पोटातील सर्व जंत खात्रीशीर दूर होण्यास सुरुवात होईल. याचे कोणतेही साईड इफेक्ट नाहीत हे पूर्ण आयुर्वेदिक औषधे आहे.

पोटात जंतु असणे हे काय साधी समस्या नाही. हा आजार संक्रमित जेवण, अति प्रमाणात पेय पदार्थ सेवन, घराच्या बाहेर खूप घाण असणे, कच्चे जेवण आणि दूषित जेवण खाल्याने हे पोटाचे विकार होऊ शकतात.

याने मुलाचं शारीरिक व मानसिकरित्या खूप तणाव निर्माण होतो. या आजरचे लक्षणे हे प्रत्येक जण वेगवेगळ्या प्रकारच्या असतात. ते प्रत्येकीच्या पोटांत त्या जंतांची आकार आणि त्याची संख्या यावर ते लक्षणे दिसून येतात.

- Advertisement -

काही मुलाना शाळेत पेन्सिल किंवा खोबरेल तेल खाण्याची सवय लागली असते त्याने पण पोटात जंत होतात. मग काळानुसार हे किडे पोटातच अंडी घालतात आणि त्यातून पूर्ण जंत निर्माण होतात हे लक्षणे ओळखणे तुम्हा पालकांसाठी खूप गरजेचे आहे याची लक्षणे काही प्रमाणात असे दिसून येतेत.

खूप पोटात दुखणे, प्रमाणाच्या बाहेर भूक लागणे, वजन कमी होते, कमजोरता आणि पोटात सूज येणे, खूप मोठा प्रमाणात पाय दुखणं, ओठ पांढरे होणे आणि शरीरचे काळे पडेन यातील 3 जरी लक्षणे दिसून आले तर हे किडे तुमच्या पोटात आहेत.

तसे तर खूप यावर औषधे बाजारात उपलब्ध आहेत पण त्याने फायदा होतो पण नाही पण आणि हे लहान मुले खात नाहीत. त्यामुळे यावर उपाय म्हणजे घरगुंती चटणी होय. यात पुदिना आणि लिंबु व काली मिरची पावडर पाहजे.

आपण जर फक्त एक व्यक्ती ला बनवत आहेत. पुदिनामध्ये लिंबूचा 1ते 1.5 चमचा रस आणि 4 ते 5 काळी मिरची घालून हे मिश्रण एकजीव तयार करून घायचे आहे.

- Advertisement -

तुम्ही जर हे मुलासाठी तयार केले असेल तर त्याचा चवीनुसार थोडे मीठ आणि साखर घालू शकता. हे चटणी सकाळी आणि सायंकाळी असे 2 वेळ घ्या. याने पोटातील जंत  दूर होतील आणि लगेच आराम मिळेल..

- Advertisement -

Related Posts

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Recent Stories