लसणाचे आयुर्वेदिक फायदे पाहून धक्का बसेल, डायबेटीस वाल्यानी तर नक्कीच वाचा…

आपल्या रोजच्या जेवणामध्ये नेहमी वापरला जाणाऱ्या पदार्थांपैकी एक पदार्थ म्हणजे लसूण होय. पण तुम्हाला लसणाचे आयुर्वेदिक महत्त्व माहिती आहे का? कारण लसणाला आयुर्वेदामध्ये औषधी असे म्हटले जाते. त्यामुळे घरातील हा पदार्थ हृदयरोगाचे, हृदयासंबंधी कसल्याही प्रकारची तक्रार असेल त्या सर्व तक्रारी कमी करण्यासाठी महत्त्वाचा पदार्थ आहे.

त्या सोबतच बऱ्याच व्यक्तींना सांधेदुखी असत, बसता-उठता कट कट आवाज येत असतो किंवा हातापायांना वारंवार मुंग्या येत असतील तर सर्व समस्या सोबतच बऱ्याच व्यक्तींना छातीमध्ये जळजळ, घाबरल्यासारखे होते बीपीचा त्रास असेल शुगर या सर्व समस्यांवर आजचा हा उपाय गुणकारी ठरणार आहे.

आता उपाय करण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम लसुण लागणार आहे. या लसुनमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम, फॉस्फरस आणि पोटॅशिअम, आयर्न विटामिन ए, विटामिन सी असे अनेक घटक यामध्ये आढळून येतात. त्यामुळे साधारण आजारापासून ते दुर्धम आजार नष्ट करण्याची क्षमता या लसुनमध्ये असते.

यासोबतच लसणामध्ये असे काही  घटक असतात ते अंटीबॅक्टरियल असतात. त्यामुळे इन्शुलिनचे प्रमाण वाढते त्यामुळे डायबिटीस कंट्रोलमध्ये राहण्यासाठी मदत होते.

म्हणून लसणाचा वापर डायबिटीज असणाऱ्या व्यक्तीनी देखील करायचा आहे. या सोबतच ज्यांना जुनाट सर्दी आहे अशा व्यक्तीनी लसणाची 1 पाकळी दाताखाली दाबून ठेवली तरी नाक मोकळे होते. याशिवाय, घशात खवखव होत असेल तर ते सुद्धा बंद होते. तसेच यासोबत जर तुम्ही रक्त पातळ होण्याच्या गोळ्या घेत असाल तर या दरम्यान लसुन कच्चा खाऊ नये.

इतर पदार्थांमध्ये मिक्स करून त्याचे सेवन करण्यास काही हरकत नाही. हृदयविकाराची समस्या असल्यास किंवा आयुष्यात कधीच हृदयविकार येवू नये, असे वाटत असेल तर  अत्यंत उपयुक्त आहे. या सोबत ज्यांना बऱ्याच दिवसापासून गोळ्या चालू आहे त्या गोळ्या बंद होण्यासाठी देखील अत्यंत गुणकारी ठरतो.

यासाठी तुम्हाला जाड पाकळ्या असलेल्या लसुन घ्यायचा आहे. यासाठी साधारणतः 10 लसणाच्या पाकळ्या लागणार आहे आणि या 10 लसणाच्या पाकळ्या बारीक करून घ्यायचे आहेत. त्यानंतर 1 कप दूध आपल्याला लागणार आहे आणि एकदम लसूण पाखळ्या बारीक करून 1 कप दुधात टाकायचे आहेत आणि गरम करायला ठेवायचे आहे.

मग काही वेळाने हे तयार झालेले मिश्रण आहे, हे सकाळी उठल्याबरोबर द्यायचे आहे. म्हणजे सकाळी उठल्यावर उपाशीपोटी घ्यायचा आहे. ज्यांना दुधात घेणे शक्य नाही आणि 10 पाकळ्या घेऊन अर्धा चमचा साखर टाकायची आहे आणि अर्थात ज्यांना शुगर नाही त्यांनीच हा उपाय करावा आणि चांगल्या प्रकारे एकजीव करून घ्यायचं आणि याच सेवन सकाळी उपाशीपोटी करायचा.

दरम्यान, हा आयुर्वेदिक उपाय सलग 7 दिवस करायचा आहे. यामध्ये सांधेदुखी असेल किंवा तर द्या संबंधित कोणताही आजार असेल रक्तामध्ये ब्लॉकेज असेल यावर अत्यंत गुणकारी म्हणून हा उपाय आहे..

Related Posts

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Recent Stories