उन्हामुळे टॅनिंग झालेल्या चेहऱ्यासाठी आणि हातापायांवर हे उपाय करून बघा. 

सध्या उन्हाळा तीव्र बनला आहे. तापलेल्या उन्हाच्या झळांनी आपले शरीर खास करून हात मान आणि चेहरा काळवंडून जातो. त्याला सनटॅन असेही म्हणतात. उन्हाळ्यातल्या उष्णतेमुळे टॅनिंग होऊन हात पाय आणि चेहरा काळे पडले असल्यास बेकिंग सोडा आणि लिंबा सोबत हे उपाय करून शरीराचे सौंदर्य परत मिळवा.

उन्हामुळे टॅनिंग झालेल्या त्वचेला उजळण्यासाठी घरगुती उपायांची मदत घेऊ शकता. उन्हाळा आला की तोच वर्षीच्या समजते घेऊन येतो शरीराचा डीहायड्रेशन झाल्यामुळे त्वचा कोरडी पडायला लागते. यासाठी तुम्हाला महागड्या उपचारांची गरज नाही. बेसन तांदळाचे पीठ यासारखे पदार्थ तुमची काळवंडलेली त्वचा पुन्हा उजळू शकतात. यासोबतच कशामुळे त्वचेला खाज सुटणे यांसारखे त्रास हळूहळू कमी होतात. 

बटाट्याचा रस आणि बेकिंग सोडा

3 53

बटाटा त्वचेचे सौंदर्य वाढवतो. बटाटा काळवंडलेली त्वचा पुन्हा उजाळवतो. पडण्यासाठी बटाट्याच्या रसासोबत तुम्हाला त्यामध्ये बेकिंग सोडा मिसळावा लागतो. यासाठी बेकिंग पावडर किसलेल्या बटाट्याच्या रसामध्ये कारण त्वचेला लावा आणि तीस मिनिटे ठेवून द्या आणि स्वच्छ पाण्याने धुवा. आठवड्यातून दोन वेळा हा उपाय करून बघा त्वचा तुकतुकीत होईल.

दही आणि टोमॅटो उत्तम उपाय

4 51

दही तोच एचडी हायड्रेशन झाला असल्यास ते दूर करते आणि त्वचेला ओलसरपणा किंवा आदर ता देते त्याचबरोबर एंटीऑक्सीडेंट असल्यामुळे टोमॅटो सुद्धा पाठीचा काळेपणा घालवतो यामुळे तुमची त्वचा कोरडी निस्तेज झाली असल्यास हा उपाय करून बघा. हा उपाय करण्यासाठी एक टोमॅटो बारीक करून 2 चमचे दही घालून टॅनिंग झालेल्या भागावर लावा. फरक दिसण्यासाठी आठवड्यातून दोन वेळा वीस मिनिटं लावून ठेवा आणि नंतर स्वच्छ पाण्याने धुवा.

काकडी आहे ना

5 51

उन्हामुळे काळी पडलेली त्वचा पुन्हा उजळण्यासाठी काकडी घरात आहे ना ! काकडी बारीक किसून तिचा रस काढून तो काळ्या पडलेल्या तुमच्या त्वचे वर लावा आणि हाताला चांगला चोळा आणि तीस मिनिटे तसाच राहू द्या काकडी उन्हात जाळलेल्या त्वचेला ओलावा देईल आणि तुम्हाला थंडगार वाटेल. हा उपाय नियमित केल्यामुळे त्वचेचे सौंदर्य वाढत जाते. 

पपई आणि मध 

6 44

त्वचेसाठी व्हिटॅमिन सी आवश्यक असते पपई नेमके हेच काम करते. व्हिटॅमिन सी आणि पपई एकत्र खाल्ल्याने त्रास कमी करायला सुरुवात होते. यामुळे हाताचा काळवंडलेला रंग उजळतो. या मध्ये ब्लिचिंग करणारे गुणधर्म एक्सफोलिएट करतात. पपई बारीक करून त्यामध्ये त्यामध्ये तांदळाचं पीठ मिक्स करून हाताला लावा आणि चेहऱ्याला स्क्रब करा. वीस मिनिटानंतर स्वच्छ पाण्याने धुऊन टाका. 

लिंबू आणि मध

7 41

लिंबामध्ये असलेलं सायट्रिक ऍसिड त्वचेवरचं टॅनिंग कमी करायला सुरुवात करते. सायट्रिक ॲसिड ब्लिचिंग करते आणि उन्हाने काळा झालेला भाग उजळते. उन्हाने ट्रेनिंग झालेला भाग पूर्वी सरकार करण्यासाठी लिंबाच्या रसात मध मिसळून त्वचेवर लावा आणि अर्ध्या तासाने स्वच्छ पाण्याने धुवा.

लिंबू त्वचेचा कोरडेपणा कमी करेल. टॅनिंग होऊन निस्तेज झालेला चेहरा उजळण्यासाठी हा उत्तम उपाय. तुम्ही बाहेर उन्हात राहत असाल आणि आरशात काळा पडलेला चेहरा आणि त्वचा दिसत असेल तर हे उपाय करून बघा. 

Related Posts

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Recent Stories