मोहरीच्या तेलात कापूर मिसळून लावल्याने असे अद्भुत फायदे मिळतात कोणते आहेत हे फायदे.

मोहरीचे तेल आणि कापूर यांचे मिश्रण आरोग्याला अनेक आजारांपासून दूर ठेवेल. जर आपण पौष्टिक घटकांबद्दल बोललो, तर मोहरीच्या तेलामध्ये भरपूर एनर्जी, ॲसिड, अँटी बॅक्टेरियल, अँटी फंगल, अँटी इन्फ्लेमेटरी असते. जर आपण कापूरच्या पौष्टिक तत्वाबद्दल बोललो तर कापूरमध्ये भरपूर प्रमाणात अँटी-बॅक्टेरियल, अँटी-फंगल, अँटी-इंफ्लेमेटरी, अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात, ज्यामुळे अनेक समस्यांपासून दूर राहता येते. अशा वेळी या दोन्ही गोष्ट एकत्र घेतल्यास आरोग्यासाठी अनेक फायदे होऊ शकतात.

आजचा लेख याच विषयावर आहे. आज आम्ही तुम्हाला या लेखाच्या माध्यमातून सांगणार आहोत की, मोहरीचं तेल आणि कापूर यांचे मिश्रण त्वचेवर लावल्यास आरोग्याला काय फायदे होतात.

मोहरीचं तेल आणि कापूर यांचे मिश्रण त्वचेवर लावल्यास हे अद्भुत फायदे मिळतात

1. दातांसाठी औषध

3 75

दातांची समस्या दूर करण्यासाठी मोहरीचे तेल आणि कापूर खूप उपयुक्त आहे. अशा परिस्थितीत केसांमध्ये मोहरीचे तेल आणि कापूर यांचे मिश्रण लावा आणि काही वेळाने थुंकून टाका. त्यानंतर साध्या पाण्याने स्वच्छ धुवा. याशिवाय या मिश्रणात मीठही घालू शकता.

2. दृष्टी वाढते आणि डोळ्यांचं आरोग्य

4 73

डोळ्यांच्या समस्या दूर करण्यासाठी मोहरीचं तेल आणि कापूर यांचाही चांगला उपयोग होतो. तुम्हाला चष्मा लागला असेल आणि डोळ्यांचे त्रास होत असतील तर रात्री झोपण्यापूर्वी मोहरीच्या तेल आणि कापूरच्या मिश्रणाने पायाच्या तळव्याची मालिश करा. हा उपाय केल्याने डोळ्यांचा कमकुवतपणा तर दूर होतोच पण दृष्टीही वाढते.

3. पाठदुखी दूर होते

5 72

एका जागी बसल्यामुळे लोकांना पाठदुखीचा त्रास होतो किंवा थंडीच्या दिवसात लोक अंगदुखीने हैराण होतात. असे त्रास झाल्यास मोहरीच्या तेलात कापूर मिसळून अंगाला लावू शकता.

मोहरी कापूराचा हा उपाय केल्याने पाठदुखी तर दूर होईलच पण अंगाचा जडपणाही दूर होईल. तुम्ही मसाज करू शकता ज्याने शरीर हलकं होईल.

4. हृदयाच्या आजारावर

6 64

आपल्या हृदयाचं आरोग्य जपण्यासाठी सुद्धा मोहरीचं तेल आणि कापूर यांचा खूप उपयोग होतो. जर तुम्ही मोहरीच्या तेलात कापूर मिसळून हृदयासह हात आणि पायांवर चांगलं मालिश केलं तर असं केल्याने हृदयाच्या आरोग्याला फायदा होऊ शकतो.

5. केसांसाठी रामबाण उपाय

7 58

केसात उवा, बुरशी असे त्रास असतील किंवा केस गळत असतील तर केसांना मोहरीचे तेल कोमट करून त्यात कापूर मिसळून लावा आणि नंतर केस स्वच्छ धुवा. यामुळे केसांचे बरेचसे प्रश्न कमी होतात.

6. संधिवातात आराम

8 32

सांधेदुखीचा त्रास असलेले लोक मोहरीचं तेल आणि कापूर मिसळून मसाज करू शकतात. हा उपाय करून बघाल तर सांधेदुखीमुळे होणाऱ्या वेदना आणि सुजेपासून आराम मिळतो. जुनाट संधिवात बरा करण्यासाठी मोहरीचं तेल आणि कापूर गुणकारी आहे.

7. त्वचेचे त्रास दूर होतात

9 18

जर तुम्ही तुमच्या त्वचेवर मोहरीचं तेल आणि कापूर यांचं मिश्रण लावलं तर मुळे त्वचेचे बरेचसे विकार कमी होतात त्वचेवर फोड, डाग, मुरूम आणि त्वचेवरच्या सुरकुत्या असे त्रास कमी होतात.

मोहरीचं तेल आणि कापूर वापरण्याची पद्धत

10 14

मोहरीच्या तेलात कापूर मिसळा आणि लावा. तुम्हाला हवं असल्यास प्रथम मोहरीचं तेल गरम करा, त्यानंतर त्यात कापूर टाका आणि त्वचेला असं तेल कोमट करुन लावा.

आता तुमच्या लक्षात आला असेल मोहरीचे तेल आणि कापूर यांचे आपल्या आरोग्यासाठी बरेच फायदे आहेत परंतु मोहरीचे तेल आणि कापूर तोंडात गेल्यास त्रास होऊ शकतो

Related Posts

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Recent Stories