आयुर्वेदामधील सर्वात प्रभावी घरगुती उपाय, प्रत्येक व्यक्तीच्या दारात आणि घरात उपलब्ध असणाऱ्या पदार्थापासून बनवणार आहोत. या घरगुती उपायाचा वापर केलास तुम्हाला किती भयंकर मूळव्याधाचा त्रास असेल, तर त्यामध्ये रक्त पडणे, कोंब, पोटात आग होणे, आग-आग होणे असे आठवड्यातून, महिन्यातून काही वेळेस किंवा रोजच हा त्रास तुम्हाला होत असेल असा हा त्रास जाण्यासाठी आजवर खूप गोळ्या औषधे घेतली असेल, तरीही मूळव्याधाचा त्रास जात नसेल अशा व्यक्तींसाठी.
याशिवाय ज्या लोकांचे वजन वाढले आहेत, यामध्ये पोटाचा घेर, दंड, मांड्या, नितंब यावर चिवट चरबी जमा झाली असेल, ती वितळण्यासाठी आणि बिघडलेली पाचनशक्ती सुधारण्यासाठी अत्यंत गुणकारी हा उपाय ठरणार आहे.
ज्यांचे पोट साफ होत नाही, वारंवार पित्त होत असेल किंवा नेहमी सकाळी उठताच मळमळ, तोंडाला पाणी येत असेल किंवा पित्तची नियमित गोळी घ्यावी लागत असेल, तर अशा व्यक्तींना ही 100% रिझल्ट देणारा आजचा उपाय ठरणार आहे.
या घरगुती उपायासाठी सर्वप्रथम पहिला पदार्थ लागणार आहे ती म्हणजे ही वनस्पती कोरफड होय. ही आयुर्वेदामधील अत्यंत महत्त्वाची वनस्पती आहे.
कारण यामधील आयुर्वेदिक घटक, विटामिन A,C, B1 आणि B2, B2 आणि B3 फॉलिक ऍसिड, मॅग्नेशियम, लोह कॅल्शियम, पोटॅशियम असते, ज्यामुळे अपचन, ऍसिडिटी, मूळव्याध, मधुमेह आणि पित्त जाण्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतात. म्हणून कोरफडीचा गर किंवा आपणास रस लागणार आहे. सर्वप्रथम कोरफडीचे पान घरी आणा आणि व्यवस्थीत साफ करून घ्या.
मग चाकूच्या मदतीने या पानांचे वरची आवरण काढून घ्या. काढून घेतल्यानंतर चमच्याच्या मदतीने हळुवार यातील आपणास रस किंवा कोरफडीचा गर काढून घ्या. हा रस किंवा गर आपल्याला या उपायासाठी साधारणपणे 10 ml लागणार आहे. तसेच पुढील पदार्थ हळद लागणार आहे.
हळद मधील असणारे अँटिऑक्सिडंट घटक शरीरातील सूज जाण्यासाठी, रोगप्रतिकारक शक्ती बळकट होण्यास आणि पाचन शक्ती वाढवण्यास मदत करते. त्यामुळे हळद साधारण 10 ग्रॅम लागणार आहे. अशी हळद सर्वप्रथम आपणास तव्यावर भाजून घ्यायचा आहे आणि ही भाजत असताना मंद आचेवर भाजून घ्यायचा आहे.
मग भाजल्यानंतर ही हळद उतरून घ्या. त्यानंतर ही हळद आणि हा कोरफडीचा गर घेतलेला आहे यामध्ये आपणास चांगल्या रीतीने मिक्स करायचे आहे. मग हे जे मिक्स केलेले तयार होणारे औषध आहेस, हे सकाळी उठल्याबरोबर अनुशापोटी तुम्ही खायचा आहे किंवा पिऊन घ्यायचा आहे.
असा हा उपाय सलग 3 दिवस करा रिझल्ट तुम्हाला 100% मिळणार. याशिवाय हा उपाय सलग 1 महिना केला, तर कोणत्याही प्रकारचा मूळव्याधाचा त्रास कायमचा जाईल आणि वजन तुमच्या 100% कमी होईल.
तसेच पोटही साफ होणार आणि पित्त तुमचे शिल्लक राहणार नाही. तसेच याशिवाय तुमची शुगरही कमी होण्यास सुरुवात होईल, असा हा अत्यंत महत्त्वाचा उपाय तुम्ही नियमित नक्कीच केला पाहिजे..