दिवसांतून फक्त 1 वेळेस करा हा उपाय, लगेच इम्युनिटी शक्ती वाढेल…

भारतात आयुर्वेदिक औषधाना खूप मोलाचे महत्त्व प्राप्त झाले आहे. कारण आयुर्वेदिक हे भारतीय आणि हिंदु धर्मातील काही प्रसिद्ध पुराणवरती सांगितले आहे आणि हे उपायाचा कोणत्याही साईड इफेक्ट होत नाही.

आज आपल्या सर्दी, खोकला, डोकेदुखी, अंगदुखी दूर करण्यासाठी काही आयुर्वेदिक आणि घरेलू उपाय सांगणार आहोत. याने आपले सर्व आजार बरे होण्यास मदत होते.

हा काढा तयार करण्यासाठी सर्वात आधी 2 चमचे जिरं आणि 4 लहान लहान आल्याचे तुकडे यांना एकत्र बारीक करून घ्या आणि 3 लवंग आणि 10 ते 12 तुळशीची पाने घ्या. कारण तुळशीचे महत्त्व आयुर्वेदामध्ये खूप आहे. यांना सर्वाना एकत्र बारीक करून ठेवा. याचा काढा कसा करायचा हे तुम्हाला सांगणार आहोत.

तर हा काढा पिल्याने शरीरातील सर्व प्रकारच्या रोग-आजार दूर होण्यास मदत होईल. तर आपण एक ग्लास पाणी घेऊन याला गॅसवर उकळायला ठेवायचे आहे. मग त्यानंतर ज्यानिक नुटेशनचे गोळ्या घ्यायच्या आहेत. प्रामुख्याने या पाकिटात 60 गोळ्या असतात. 

यामुळे तुमचे हृदय चांगले राहील आणि तुमच्या मधुमेहला नियंत्रणमध्ये ठेवण्यात मदत होईल. तसेच यामुळे आपल्या शरीरातील इन्फेक्शन दूर करण्यासाठी मदत होते आणि या उकळून घेतल्या पाण्यात 2 चमचे जिरे टाकायचे आहे. जिऱ्याचे खुप फायदे आयुर्वेदिकमध्ये सांगितले आहेत. जिऱ्यामुळे डोखेदुखी पूर्णपणे थांबते आणि यात तुळशीची पाने आणि बारीक चिरलेला आले असे हे सर्व मिश्रण एकजीव करून घ्यावे. 

या वस्तू टाकून याला कमीत कमी 10 ते 12 मिनिटे उकळून घायचे आहे. कारण याला  जेवढे चांगल्या प्रकारे उकळून घ्याल तेवढे या गोष्टी पाण्यात मिसळून जातील.

तसेच आयुर्वेद  शास्त्रानुसार, तुळशीमध्ये 100 पेक्षा जास्त प्रमाणात उपयोगी गुणधर्म असल्याचे सांगितले जाते. मग चांगल्या प्रकारे उखळून झाल्यानंतर या काढाला एक ग्लासमध्ये शोधून घ्या. तसेच सर्वात महत्त्वाचे म्हणजे, या काढ्याचे सेवन आपल्याला गरम असतानाच करायचे आहे. 

मग या काढ्यामध्ये आपल्याला एक चमचा मध टाकायचे आहे. यामुळे घश्यातील सर्व समस्या दूर होतात. तसेच हा काढा तुम्ही नेहमी सकाळी लवकर उठून घेतला पाहिजे, पण हा काढा अनुसपोटी घायचा आहे आणि हा काढा घेण्याच्या आधी आणि नंतर 1 तास काही खायचे नाही .

या काढामुळे तुमचे सर्दी, खोकला तसच पोटातील सर्व आजार बरे होतील. पचनाचे समस्या दूर होतील.  गॅस होणे बंद होईल. डोकेदुखी, अंगदुखी बरे होईल.

Related Posts

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Recent Stories