प्रतिकारशक्तीसाठी करा गुणवेलाचा वापर वापर, 3 दिवसांत परिणाम.

आयुर्वेदाची महत्त्व आपल्या सर्वांनाच माहीत आहे. आयुर्वेद ही 5000 वर्षा पूर्वीपासून म्हणजे वैदिक काळापासून चालत आलेली उपचार पद्धती सांगितल्या आहेत. खरंतर ही केवळ उपचार पद्धती नसून एक जीवनशैली आहे. कारण आयुर्वेदात फक्त रोगांपुरता विचार मर्यादित न ठेवता तन, मन आणि आत्मा ह्यांचे संतुलन साधून उपचार केला जातो.

सध्याच्या बिकट परिस्थितीमध्ये गुणवेल या आयुर्वेदिक वनस्पतीची प्रचंड मागणी वाढत आहे. त्याचा वापर सुद्धा लोक सर्रास करू लागलेले आहे. या वनस्पतीच्या आपल्याला अनेक प्रकारे आपण वेगवेगळ्या आजारासाठी याचा उपयोग करू शकतो.

यामध्ये या वनस्पतींमुळे आपल्या शरीरातील पेशींची संख्या जास्त प्रमाणात वाढत असते. या पांढऱ्या पेशी या शरीरामधील सैनिकी पेशी मानल्या जातात त्यामुळे शरीरामधील संक्रमण किंवा व्हायरल इन्फेक्शन्स होत नाही. तसेच यामुळे आपल्या शरीरातील प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी मदत होते.

सर्वसाधारणपणे ही गुळवेल एक वेलवर्गीय वनस्पती असल्याने तिला  परजीवी वनस्पती म्हणून ही ओळखतात.ही वनस्पती आंबा किंवा कडुलिंबच्या झाडावर वाढत असते. परंतु आंब्याच्या आणि कडुनिंबाच्या  वाढणाऱ्या गुळवेलीचे गुणधर्म हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात.

- Advertisement -

आयुर्वेदामध्ये कडुनिंबाच्या झाडावर वाढणाऱ्या वनस्पतीला अधिक महत्त्व दिले जाते. आयुर्वेदानुसार ही वनस्पती कफनाशक , अलर्जी प्रतिबंधक, वातनाशक आहेत असे सांगितले जाते. याचा वापर केल्यास कधीही मधुमेह होत नाही.

याशिवाय या वनस्पतीमध्ये अँटिऑक्सिडंटचे प्रमाण जास्त असते,त्यामुळे रोग प्रतिकारशक्ती वाढते. तसेच आपल्या शरीरामधील त्रिदोष शमवण्यासाठी म्हणजे वात, कप आणि पित्तदोष या समस्यावर नियंत्रण ठेवते.

गुळवेलाची ताजी वेळचा वापर ही वेल तशीच चावून चावून खायची आहे ,याशिवाय सकाळी उपाशीपोटी म्हणजे अनशापोटी तोंड न धुता खाल्यास आपल्या लाळेबरोबर ती मिक्स होऊन पोटात जाते. त्यामुळे गुळवेलाचे आयुर्वेदिक गुणधर्म असा दुहेरी फायदा होत असतो.

तसेच या गुणवेलाचे एक चमचा चूर्ण रात्रीभर ग्लास पाण्यात पाण्यामध्ये भिजवून सकाळी गरम करून ते थंड झाल्यानंतर ते मिश्रण पिल्यास कोणत्याही प्रकारचा आजार होत नाही. तसेच वयानुरूप एक किंवा दोन या गुलवेलाच्या गोळ्या सकाळी उपाशीपोटी थोडे कोमट पाणीमधून घेऊ शकता. 

- Advertisement -

अशा पद्धतीने केलेल्या गोळीच्या सुद्धा वापर करता येतो. यामध्ये जर भूक लागत नसेल्यास रोज ताज्या गुळवेल याचा वापर सहा ते सात दिवस केल्यास तुमच्या पित्त नष्ट होईल.या वेलीचा काढा घेतल्यास आपल्याला सर्दी दुर होते. याशिवाय मधुमेहच्या लोकांनी ही वनस्पती घेतल्यास त्याच्या शरीरातील साखरेचे प्रमाण कमी होते.

ज्या लोकांना लो बीपीचा त्रास आहे त्यांनी गुळवेल याचा वापर हा करू नये.तसेच ज्या व्यक्तीना आर्थरायटिस त्रास असल्यास या गुणवेलाचा चुकुनही सेवन करू नये.

यामुळे लिमिटेड अर्थराइटिसचा त्रास हा जास्त प्रमाणामध्ये वाढतो. गरोदर माताही त्यांनी ही सुद्धा गुळवेलाचे कमी प्रमाणामध्ये सेवन केले पाहिजे.

- Advertisement -

Related Posts

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Recent Stories