जेवणापूर्वी करा या झाडाच्या पानांचे सेवन ! कधीच होणार नाहीत शुगर, पित्त आणि मूळव्याध सारखे आजार !

आपण पाहत असाल गेली काही वर्षांपासून आपल्या भारतामध्ये व्यायामाचे प्रमाण खूप कमी झाल्याचे दिसून येते. त्या कारणामुळे खूप काही लोकांना शुगर चा त्रास खूप प्रमाणात होत आहे. शुगर ला दुसरे नाव ला मधुमेह असेही आहे. असले तरी आत्ताच्या वेळेला भारता मध्ये भरपूर सारे शुगर पेशंट आहेत.

तसेच ग्रामीण भागात देखील शुगर चे रुग्ण मोठया प्रमाणात आढळून येत असल्याचे दिसते. दररोजच्या बदलत्या जीवनशैलीमुळे अनियमित जेवण ,अनियमित झोपणे या सर्व गोष्टी शुगर ला पाठबळ देण्यास कारणीभूत ठरतात.

पूर्वीच्या काळात शेतातील कामे करण्यासाठी तसेच मोठमोठ्या उद्योग धंद्यात खूप मोठा प्रमाणात लोकांचा वापर केला जायचा परंतु अलीकडे शेतातील कामे करायला ट्रॅक्टर तसेच खूप यंत्रणेचा वापर केला जातो.त्यामुळे शेती कामामध्ये पण खूप सगळी मेहनत घ्यावी लागत नाही. तसेच पूर्वी लोक कुठे गावाला जाताना चालत,सायकल याचा वापर करायचे पण अलीकडे मोटारसायकल, कार याचा उपयोग अधिक होऊ लागल्याने लोकांमध्ये स्थूलतेचे प्रमाण वाढत आहे.

2 19

आपल्याला शुगर असल्याचे डॉक्टर कडून समजून आल्यास ते आपल्याला रोज ४-५ किलोमीटर चालणे किंवा पळण्याचा सल्ला देतात त्याचे कारण हेच शुगरचे  प्रमाण कमी कमी राहण्यासाठी.

आपण जर भरपूर वेळ  एका ठिकाणी बसून काम करत असेल तर आपले शरीराचे स्थूलतेचे प्रमाण वाढते त्यामुळे चरबी वाढते आणि आपल्याला शुगर सारख्या आजाराला सामोरे जावे लागते.आणि आपण डॉक्टर कडे गेल्यावर ते आपल्याला भरपूर वेगवेगळ्या प्रकारच्या गोळ्या देऊन आपली शुगर तात्पुरती प्रमाणात कमी होते पण कायमची शुगर बरे झालेले उदाहरण खूप कमी प्रमाण आहे. 

3 19

भारतामध्ये खूप मोठया प्रमाणात दीक्षित डायट चर्चेत आहे. डॉक्टर दीक्षित हे मूळचे औरंगाबाद या ठिकाणचे आहेत त्यांनी खूप लोकांना शुगरचे सल्ले देत असतात. त्यांचा उपचार घेऊन खूप लोक बरे झालेत.त्यामुळे आपण डॉक्टर दीक्षित यांचा डायट करून आपली शुगर कमी करू शकता.          

आज आम्ही तुम्हाला शुगर कमी करण्यासाठी उपाय सांगणार आहोत. हे उपाय करून आपण आपली शुगर,मूळव्याध, कानातून रक्त येणे या आजारापासून मुक्तता मिळू शकते.

पूर्वीच्या काळात एक म्हण होती आणि ती आज  पण प्रचलित आहे. ती म्हणजे “पळसाला पाने तीन” पळसाला संस्कृत मध्ये त्रिपत्रक म्हणतात. याच्या पानामध्ये मोठ्या प्रमाणात आयुर्वेदिक गुणधर्म असतात.

4 20

असे करावेत यावरती घरगुती उपाय:- पळसाचे झाडाची फुले देठापासून तोडून घ्यावीत घरी आणून ती पाण्यामध्ये उकळवून एक कप होईपर्यंत उकळवून गळून ते प्यावे.हा एक कप काढा दररोज नित्यनेमाने एक महिना घ्यावा. यामुळे आपली शुगर लेवल नियंत्रित झाल्याचे आढळून येईल.

5 18

१) डायबिटीस : खूप लोकांना आपली डायबिटीस चा त्रास निर्माण झाल्यास डॉक्टर कडे जाऊन औषध गोळ्या घेतात. मात्र, डायबिटीस काही कमी होत नाही. तर आपण घरगुती उपाय करून आपली डायबिटीस नियंत्रण करू शकता. पळस झाडाच्या फुलांचा काढा करून पील्याने घेऊन आपली डायबिटीस ही आटोक्यात येऊ शकते.

6 15

२) मूळव्याध : अनेकांना मूळव्याधीची समस्याही निर्माण झालेली असते आणि उपचार करून देखील मूळव्याध पूर्णपणे बरे होत नाही. तर पळस झाडाच्या पानाचा काढा पिल्याणे आराम मिळतो.

7 10

३) नाकातून रक्त येणे : अनेक लोकांना कान, नाकातून रक्त येण्याची समस्या निर्माण झालेली असते. असे लोक वेगवेगळे उपचार करून पण त्यांना काही फरक पडत नाही. जर आपल्याला नाकातून रक्त येणे ही समस्या असेल तर आपण पळस झाडाच्या पानाचा काढा पिणे आवश्यक आहे.

Related Posts

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Recent Stories