किडलेल्या दातांवर उपाय घरगुती उपाय करा..

- Advertisement -

अनियमित आहार, बदलती जीवनशैली यासारख्या कारणांसह मानसिक ताण-तणावांमुळेही दातांचे आरोग्य बिघडत असल्याचे सांगितले जाते. आपल्याला पैकीं कित्येक जण दातांच्या समस्यांनी हैराण आहेत.

त्यामुळे डॉक्टरकडे जाण्याआधी काही घरगुती उपाय केल्यास दातांच्या समस्यांपासून आराम मिळू शकतो. तसेच सध्याच्या बदलल्या काळामध्ये दात किडणे  ही जरी सामान्य समस्या झाली असली,तरी त्यावर योग्य आणि वेळेत उपचार घेणं गरजेचं आहे. 

कारण या छोट्या दिसणारी समस्या दुर्लक्ष केल्यास, प्रसंगी कालांतराने कॅन्सर सारखे आजार होण्याची शक्यता असते. त्यामुळे यावर गोष्टी उपचार घेतले पाहीजेत. दात किडण्याची समस्या निर्माण झाल्यास, त्यावर काही घरगुती उपाय करू शकतो. त्यामुळे ही समस्या कायमस्वरूपी निघून जाईल.

तसेच याशिवाय दात किडण्यामागील काही प्रमुख कारणे सांगितले जातात, यामध्ये प्रामुख्याने जर आपल्याला  पान मसाला आणि तंबाखूचे सेवन केल्यास, तसेच दुसरं कारण म्हणजे आपण रात्री झोपण्यापूर्वी दातांची योग्य स्वच्छता न करणे, याशिवाय जास्तीत जास्त गोड खाण्याची सवय असणे.

- Advertisement -

तसेच चौथे कारण म्हणजे, आपण दातांची योग्य प्रकारे काळजी न घेतल्यास ही समस्या निर्माण होते. या सर्व समस्यावर काही घरगुती उपाय म्हणजे, जर आपण नियमितपणे लिंबाच्या काडीने दात घासल्याने, दात किडण्याची समस्या दूर होते.

त्याचबरोबर दुसरा साधा म्हणजे, आयुर्वेदिक दोन-तीन लवंग वाटून घेऊन त्याची पावडर करून किडलेल्या दातांच्या ठिकाणी लावल्यास किंवा तिथे लवंग तेल सुद्धा या वेळी खूप लाभदायी ठरतो.

तसेच लिंबाच्या काडीने दात घासल्याने सुद्धा हे दातांची समस्या आरामात दूर होण्यास मदत होईल. याशिवाय अत्यंत प्रभावशाली उपाय म्हणजे, आपण शुद्ध एलोवेरा जेल म्हणजेच कोरफडीचा रस थोड्या प्रमाणात घेऊन तो 5 ते 10 मिनिटांसाठी फ्रीजमध्ये ठेवायचा आहे. यानंतर तू दाता वरती लावल्यास दातांच्या संबंधित अनेक समस्या दूर होतील.

किमान गुणकारी उपाय आपल्याला किमान 5 मिनिटात करायचा आहे.यामुळे तुमच्या दाताच्या सर्व प्रकारच्या समस्या दूर होतील.

- Advertisement -

Related Posts

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Recent Stories