पाय दुखतात, सुन्न पडतात? अशी पायाची लक्षणे असतात ह्या 7 आजारांची सुरुवात. जाणून घ्या आणि वेळीच सावध व्हा !

तुमचे पाय तुमच्या एकूण आरोग्याबद्दल सांगतात अशा गोष्टी पायातील ही लक्षणे दाखवतात या 7 आजारांची लक्षणे, दुर्लक्ष करू नका.

आपले पाय आपल्या आरोग्याविषयी अनेक गोष्टी सांगतात. पायांमधील बदलांद्वारे आपण आपल्याला कोणता रोग झालाय हे ओळखू शकता. डायबिटीस, थायरॉईड, ॲनिमिया, गँगरीन, संधिवात, हृदयविकार इत्यादी काही गंभीर आजार पायांमध्ये दिसणार्‍या लक्षणांवरून ओळखता येतात.

आपण ही लक्षणे वेळीच पाहिल्यास, रोग वाढण्यापासून थांबवला जाऊ शकतो. ह्या लेखात आपण पायांशी संबंधित दिसणारी 7 लक्षणे आणि आजारांबद्दल बोलणार आहोत. पायात ह्या आजारांची ही ठराविक लक्षणे दिसतात

पायात मुंग्या येणे म्हणजेच बीपी वाढणे (उच्च रक्तदाब)

3 9

पायात मुंग्या येणे हे रक्तातील साखर वाढल्याचे लक्षण आहे. रक्ताभिसरण बिघडत असतानाही पायात मुंग्या आलेल्या जाणवते. त्याचबरोबर शरीरात व्हिटॅमिन ई आणि डी ची कमतरता असली तरी मुंग्या आलेल्या जाणवतात आणि पाय सुन्न पडतो. दुसरीकडे, जर पाय कोरडे आणि खरखरीत दिसले तर ते थायरॉईड रोगाचे लक्षण असू शकते.

पायाचे बोट जड होणे दाखवते आतड्यांसंबंधी रोगाची चिन्हे

4 8

जर तुम्हाला पायाचे बोट जड झालेले दिसले तर ते आतड्यांसंबंधी रोगाचे लक्षण असू शकते, बऱ्याच प्रकरणांमध्ये ही लक्षणे फुफ्फुसाचा कॅन्सर देखील दर्शवतात. ही चिन्हे हृदयविकारामुळे देखील असू शकतात.

जर तुमच्या पायाच्या अंगठ्यामध्ये किंवा बोटामध्ये नेहमी दुखत असेल तर याचा अर्थ तुमच्या शरीरात प्युरीनचे प्रमाण वाढत आहे. शरीरात प्युरीनचे प्रमाण जास्त असेल तर युरिक ॲसिडची पातळीही वाढते.

पायांचा रंग बदलला तर गॅंग्रीन असू शकते

5 8

पायाचा रंग बदलल्यास ते गँगरीनचे लक्षण असू शकते. हा जीवाणूजन्य आजार शरीरात रक्ताभिसरण योग्य नसल्यामुळे होतो. मधुमेहाच्या रूग्णावर हा रोग खूप गंभीर परिणाम करतो, ज्यासाठी त्वरित उपचार आवश्यक आहेत.

पायाला सूज येणे म्हणजे अशक्तपणा असू शकतो

6 8

जर तुम्हाला तुमच्या पायात सूज दिसली तर ते किडनीच्या आजाराचे किंवा अशक्तपणाचे लक्षण असू शकते. अशक्तपणामध्ये, एक किंवा दोन्ही पायांच्या बोटांमध्ये सूज आणि वेदना जाणवते. पायाच्या वेगवेगळ्या भागात दुखणे किंवा सूज दिसली तर ते सांधेदुखी, हृदयविकाराचे लक्षण असू शकते.

टाचा सुजणे हे डायबिटिसचे कारण असू शकते

7 8

जर तुमच्या पायाच्या बोटाला सूज आली असेल तर ते सांधेदुखीचे लक्षण असू शकते. संधिवात किंवा संसर्गामुळेही पायाला सूज येऊ शकते. मधुमेहामुळेही टाचदुखी होऊ शकते. जर पायाच्या बोटावर लाल रेषा दिसल्या तर ते हृदयाच्या संसर्गाचे लक्षण असू शकते. मधुमेहाच्या रुग्णांमध्ये ही समस्या अधिक आढळते.

संधिवातामध्ये संपूर्ण पायामध्ये वेदना होऊ शकते

8 4

जर तुमचा संपूर्ण पाय दुखत असेल तर ते रक्ताभिसरण बिघडल्याचे लक्षण असू शकते. इतर अनेक रोग आहेत ज्यामुळे दोन्ही पाय संपूर्ण दुखतात, त्यापैकी एक मधुमेह आहे. रक्तातील शुगर लेव्हल वाढली तरीही संपूर्ण पायात वेदना सुरु होतात.

त्याच वेळी, संधिवात असेल तर संपूर्ण पायात वेदना जाणवते. शरीरात जीवनसत्त्वे, खनिजे, पोटॅशियम किंवा कॅल्शियमची कमतरता असली तरी संपूर्ण पाय दुखू शकतात. तुमच्या शरीरात कमजोरी असली तरी पायात तीव्र वेदना होऊ शकतात.

पाय सुन्न होणे हे नसांच्या कमकुवतपणाचे लक्षण आहे

9 3

जर तुमचा पाय सुन्न झाला असेल तर हे देखील आजाराचे लक्षण असू शकते. पाय सुन्न होणे मज्जातंतूंचा कमकुवतपणा दाखवतो. डायबिटीस असेल तरी पाय सुन्न होतात. तुम्ही खूप तेलकट पदार्थ खात असलात तरी, तुम्हाला पाय सुन्न होण्याचा त्रास सुरु होऊ शकतो कारण तेलकट खाण्याने चरबीच्या पेशी अधिक वाढतात.

तुमच्या शरीराच्या किंवा पायाच्या कोणत्याही भागाला दुखापत झाली असेल आणि जखम लवकर बरी होत नसेल, तर ते डायबिटिसचे लक्षण असू शकते, रक्तातील साखर वाढल्याने रक्ताभिसरण बिघडते, विशेषतः पायांमध्ये हा त्रास लगेच दिसून येतो म्हणूनच तुमचेही पाय दुखत असतील किंवा पायामध्ये वरील कोणतीही लक्षणे जाणवत असतील तर लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Related Posts

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

856,438FansLike
136,765FollowersFollow
12,876FollowersFollow
Urjas Vigour & Vitality Capsules for Men - ✅100% Ayurvedic | ✅No Side Effects
1 Month Pack @ ₹719 Only!

Recent Stories