निरोगी राहण्यासाठी करा हा घरगुती उपाय, 100% फायदेशीर…

दूध रोजच्या आहारात असायलाच हवे, कारण शरीरातील कॅल्शियमची मात्रा भरून काढण्यासाठी दूध हे अमृत मानले आहे. दूध पिणं हे तर सगळ्यांसाठीच फायदेशीर आहे पण केशर दूधात असं काय खास आहे की, राजा-महाराजांच्या काळापासून हे दूध खासकरून पुरूषांसाठी फायदेशीर सांगितलं जातं.

केसर घातलेलं दूध पिणं हे चांगल्या आरोग्याचं लक्षण आहे. लहान मुल, वयस्कर आणि महिला सर्वांनाच केसर दूध पिण्याचा सल्ला दिला जातो. दूध हा कॅल्शिअमचा चांगला स्त्रोत आहे. त्यामुळे ते आरोग्यासाठी चांगलंच असतं.  केसर घालून दूध प्यायल्यास ते जास्त फायदेशीर ठरतं.

केसर म्हणले की आठवते ते केसरयुक्त दूध जे बरेच गुणकारी असते. कारण केशरामध्ये दीडशेहून जास्त असे घटक आहेत जे आपल्या संपूर्ण आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. म्हणून तर केशराला मसाल्यांचा राजा असं म्हटलं जातं.

जगभरात केशराला सॅफ्रन किंवा जाफरान या नावाने ओळखलं जात. केशर हे जगभरातील सर्वात महागड्या मसाल्यामध्ये गणलं जातं. आयुर्वेदानुसार या दूधात अशी तत्त्व आहेत जी प्रजनन पेशींना अधिक चालना देतात. यामुळेच पूर्वीच्या काळी राजा महाराजा केशर असलेलं दूध सेवन करत असत. 

आजही आपण मालिकांमध्ये पाहतो तसेच खूप जण आपलं जीवन , शरीर चांगलं ठेवण्यासाठी पतीला केसरयुक्त दूध दिल जातं. केशरयुक्त दूध प्यायल्याने पुरूषांच्या आरोग्यावर चमत्कारिक परिणाम होतो.

केसरमधील गुणकारी गुणधर्म जे पुरूषांच्या आरोग्यासाठी जणू वरदानच आहेत. आयुर्वेदानुसार केशर दूध रोज पिणाऱ्या पुरूषांमध्ये स्पर्म काऊंट वाढतो आणि अशा पुरुषांना संतानप्राप्तीबाबत कोणतीही समस्या जाणवत नाही.

दुसरी गोष्ट म्हणजे अँटी ऑक्‍सीडंट्स हे आपल्या शरीरासाठी खूपच फायदेशीर आहे. केशरयुक्त दूध हे अँटी ऑक्सीडंट्सयुक्त असते. तसंच यामध्ये अमिनो अॅसीड्स असतात ज्यामुळे पुरूषांचा सेक्स परफॉर्मन्सही चांगला होण्यास मदत होते.

या दूधात असलेले कॅरेटेनॉईड्स पुरूषांमधील इन्फर्टीलिटीच्या समस्येचं निराकरण करतात. केशरमध्ये असलेल्या तत्त्वात टेस्‍टेस्‍टोरॉन आणि एस्‍ट्रोजन हार्मोनची लेव्हल सामान्‍य राहते आणि त्यामुळे पुरूषांना ही समस्या जाणवत नाही.  

यामुळे शुक्राणूंची संख्या वाढते जेणेकरुन वंध्यत्वाची समस्या टाळता येऊ शकते. संतान प्राप्तीसाठी विविध मार्ग अवलंबणाऱ्या दाम्पत्यासाठी हा उपाय अति सोयीस्कर ठरू शकतो.

ज्यामुळे त्यांना संतान प्राप्तीचा आनंद मिळेल. केसरयुक्त दूध हे फक्त लैंगिक क्षमता वाढवत नाही तर मुले होण्यासाठी अधिक लाभदायी ठरते. निरोगी जीवनाची गुरुकिल्ली म्हणजेच पूर्वीच्या काळापासून केशर दूध पिण्याची परंपरा होय.

Related Posts

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Recent Stories