प्रत्येक व्यक्तीच्या घरांमधील आजचा उपाय सर्व आजारमध्ये अत्यंत प्रभावी असा गोळ्या बंद करणारा आहे. हा उपाय केल्याने कोणते प्रकारचे पित्त असेल तर 100% कायमची नष्ट होईल. या सोबतच पित्तामुळे बऱ्याच व्यक्तींच्या अंगावर खाज, पुरळ येतात यावर ही अत्यंत गुणकारी उपाय आहे.
या सोबतच बऱ्याच व्यक्तींना गाडी लागते, प्रवास करतांना मळमळ होत असते/ उलटी होते. तसेच नेहमी तोंडाला पाणी येते, गरगर चक्कर आल्यासारखे जाणवते, अशा व्यक्तीनी नेहमी हा 1 पदार्थ जवळ ठेवा कितीही प्रवास करा गोळी खाण्याची गरज पडणार नाही.
तसेच बऱ्याच व्यक्तींना नेहमी उन्हाळी लागते, शरीरात नेहमी गरमपणा जाणवतो. शरीरातील उष्णता वाढते. काही व्यक्तींच्या नेहमी हातापायाला नेहमी घाम येतो, या अशा व्यक्तींचे सर्व आजार संपणार आहेत, यासाठी घरातील पदार्थ लागणार आहेत. सर्वप्रथम पहिला उपाय पित्त होते आणि अंगावर खाज होते अशा व्यक्तीने हा उपाय करायचा आहे.
आपल्या घरामध्ये धने सहज उपलब्ध होतात, हे धने आणि घरातील कांदा घ्या. दोन्ही एकत्र या दोघांची बारीक पेस्ट करा आणि अंगावर लावा. खाज येत असेल तर खाजवू नका. दोन मिनिटांमध्ये अंगावर असणारी खाज,पुरळ अंगावर असणारे पूर्णतः नाहीसे होतात.
तसेच ज्या व्यक्तींना नेहमी गाडीत चक्कर, मळमळ उलटी होते आणि गोळी घ्यावी लागते, अशा व्यक्तीने आपल्या घरामधील असणारे हे धने आहेत ते धने जवळ ठेवा, प्रवास करत असताना तोंडामध्ये टाका आणि सावकाश त्याचा रस्सा गिळत राहा. पहा गाडी लागणार नाही.
मळमळ होणार नाही. प्रवास करून आल्यानंतर थकवा असेल, तोही जाईल. यासाठी खडीसाखर टाका, असे केल्यास प्रवासातील सर्व थकवा तुमचा निघून जाईल. त्यानंतर ज्याना वारंवार पित्त होते असल्यास अशा व्यक्तींना हा उपाय करायचा आहे.
या उपायासाठी पहिला पदार्थ लागणार आहे तो म्हणजे धने. प्रत्येक व्यक्तीच्या घरामध्ये धने असतात. कारण धण्यामध्ये असणारे आयुर्वेदिक घटक पोटॅशियम, विटामिन C, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम शरीरातील असंख्य आजार झाल्यास फायदेशीर ठरतात.
म्हणून धने लागणार आहेत, तर हे धने साधारणता आपणास 10 ग्रॅम असे धने घेतल्यानंतर पुढील पदार्थ या लागणार आहे ती म्हणजे, तुमचे आपल्या घरात असणारी साखर व उपायासाठी लागणार आहे. 10 ग्रॅम हे दोन्ही मिश्रण जे साहित्य असेल त्या साहित्याच्या मदतीने एकदम बारीक करा.
बारीक केलेले हे चूर्ण जे आपल्याला मिळणार आहे. हे सकाळी उठल्याबरोबर एक चमचा, दुपारी जमेल तेव्हा एक चमचा आणि संध्याकाळी झोपण्याच्या अगोदर एक चमचा असेल तरीही मात्र सलग 7 दिवस घेतले तर कसलाही पित्त पूर्णतः जळते. यानंतर ज्याना वारंवार उष्णता उन्हाळी लागते.
यासोबत हात पायाला घाम येतो अशा व्यक्तीने आपल्या घरामध्ये असणारे धने 10 ग्रॅम घ्यायचे आहेत आणि बडीशोप दहा ग्रॅम आणि जिरे 10 ग्राम घेवून हे तीनही पदार्थ आहे तर रात्री झोपताना 1 ग्लास पाण्यामध्ये आपणासी मिश्रण टाकून द्यायचा आहे.
सकाळी उठल्याबरोबर हे चांगल्या रीतीने भिजेल आणि मग हे कुस्करून घ्यायचा आहे. कुसकरून ते पाणी गाळून घ्या, मग त्यानंतर साधारणतः 10 ते 50 ग्रॅम पर्यंत तुम्हाला जसे साखर आवडेल तसे तुम्ही त्यामध्ये मिक्स करायचे आहे आणि हे मिश्रण आहे 2-3 दिवस या कसल्याही प्रकारची उष्णता यांनी जाते..असे हे नक्कीच उपाय करा…