रात्री झोपताना हा उपाय करा, सर्व प्रकारच्या समस्या होतील दूर…

- Advertisement -

सध्याच्या भयंकर संक्रमणाच्या काळामध्ये आपले फुफ्फुस स्वच्छ आणि मजबूत असणे, खूप गरजेचे आहे. त्यामुळे शरीरात ऑक्सीजन लेव्हल नेहमी 100% असणे आवश्यक आहे.

कारण माणूस अन्नपाण्याशिवाय काही दिवस जगू शकेल परंतु ऑक्सिजन शिवाय काही मिनिट सुध्दा जगु शकणार नाही. याचा हा प्राणवायू म्हटले जाणारे ऑक्सिजन शरीरात पोहोचवण्याचं काम करतो तो म्हणजे आपल्या शरीरातील महत्त्वाचा घटक फुफ्फुस होय.

फुप्फुसाची कार्यक्षमता ही नेहमी मजबूत आणि चांगली ठेवण्यासाठी आपल्या शरीराची प्रतिकारशक्ती नेहमी कायम ठेवणं गरजेचं आहे. काही घरगुती उपाय केल्याने फुफ्फुसाची कार्यशक्ती वाढण्यास मदत होईल.

आजचा आपला उपाय पाहणार आहोत, असा हा उपाय आपल्या घरातील लहान-मोठ्या सर्व व्यक्तींना हा उपाय करता येतो. हा उपाय केल्याने तुमच्या घशातील संक्रमण कमी होण्यास मदत होईल. याचबरोबर पचन शक्ति कमी असल्यास, श्वास घेताना त्रास होणे किंवा धाप लागणे, कोरडा खोकला वारंवार येणे, छातीत कप असेल तर तोही या उपायाने कमी होणार आहे. 

- Advertisement -

तसेच त्यासोबत शरीरातील विद्राव्य घटक बाहेर निघतील, तुमचे फुफ्फुस पूर्ण स्वच्छ होईल तसेच याची ताकद प्रचंड वाढेल.  तर अशा घरगुती उपाय पदार्थ लागणार आहेत.

सध्या संक्रमणाचा धोका खूप वाव आहे. या दिवसांमध्ये कोणता आजार अंगावरती काढू नका, तज्ञ डॉक्टरांना दाखवा काही घरगुती उपाय करा. ज्याने तुमची प्रतिकारशक्ती वाढेल अशा जीवघेण्या आजारापासून तुम्ही स्वतःला वाचवू शकाल.

आपणास पहिला पदार्थ लागणार आहे आद्रक आले सहज उपलब्ध होते. जर हे आद्रक आले उपलब्ध नाही झाले, तर किराणा स्टोअर मध्ये सुंठ कधीही आणि केव्हाही उपलब्ध होते. तेही वापरू शकता.

याची साधारण असा एक तुकडा काढून घ्या. हा तुकडा 5 ते 10 ग्रॅमच्या दरम्यान असायला पाहिजे. असा आल्याचा तुकडा काढून घेतल्यानंतर याचे एकदम बारीक बारीक तुकडे करून घ्यायचा आहेत.

- Advertisement -

कारण अद्रकमुळे आपल्या शरीरातील खोकला जाण्यासाठी उपयुक्त असते. या आल्याच्या मदतीने छातीमध्ये असणारा कसल्याही प्रकारचा कप कमी होण्यास सुरुवात होईल. तसेच ज्या व्यक्तींना अपचन, गॅस आणि पोट साफ होत नाही त्यांनाही सुंठ अत्यंत लाभदायक ठरते.

असेही सुंठ एकदम बारीक बारीक काप करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपणास या उपायसाठी लागणारा दुसरा पदार्थ आहे ती म्हणजे हळद. कारण यातील असणारे अक्टिबॅक्टरियल घटक आपल्या तक्रारी किंवा खोकला आल्यानंतर आपले इंटर्नल ऑर्गन्स असतात, त्याला सूज आल्यास तेथे सूज कमी करण्यासाठी मदत होते. 

तसेच छातीमध्ये जमा असलेला कफ कमी होण्यासाठी ही हळद अत्यंत उपयुक्त असते. या हळदीच्या मदतीने आपण आपला उपाय करणार आहोत. आपल्याला गॅस वरती किंवा चुलीवर ते आपल्याला या भांड्याच्या मदतीने उपाय करायचा आहे. छोटासा मातीचे भांडे घ्यायचे आहे.

तसेच हे आपल्याला गॅस वरती ठेवायचा आहे, मंद आचेवर ते उपाय करायचा आहे. यामध्ये थोडंस दूध टाकायचे आहे. तर हे दूध शेळीचे दूध जर तुम्हाला मिळालं, तर यावर ती अत्यंत खात्रीशीर हा उपाय आहे. तुम्ही कोणत्याही दुसर्‍या घटक यामध्ये यास दुधामध्ये मी आपणा अद्रके बारीक काप केलेला आहे.

- Advertisement -

मग यानंतरही हळद आहे ही साधारणतः पाव चमचा आमच्या हळद्यामध्ये टाकायचे आहेत. असे टाकल्यानंतर याला थोडा एकजीव करा आणि मंद आचेवर याला उकळायला ठेवा. ठेवत असताना काळजी घ्या. तसेच जवळ कैची ठेवा.

मग दूध वरती यायला लागले की ते भांडे उचलून वरती ठेवा आणि परत खाली ठेवा. असे दोन-तीन वेळेस करा.त्यानंतर जसे दूध वरती यायला लागेल, नक्कीच ऑटोमॅटिक ते दूध वरती यायला लागली असेल.

मग काही काळात हे दूध खाली घ्या. असा हा उपाय ज्या व्यक्तींना नुकतेच संक्रमण झालेला आहे किंवा संक्रमण होऊन गेलेला आहे, तरी खोकला थांबत नसेल किंवा घशाला सूज आली असेल, तर यावर अत्यंत रामबाण ठरतो..

- Advertisement -

Related Posts

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Recent Stories