रक्तातील साखरेने त्रस्त झाला असाल तर करा हा घरगुती उपाय…

- Advertisement -

माणसाला शरीर जसे आजकाल खुप आळशी होत आहे तसे त्याला वेगवेगळ्या आजाराची लागण होत आहे. बदलत्या जीवनशैलीत माणसाचे कामातून वेळ न मिळणे. या इंटरनेटच्या जमान्यात माणूस निसर्गाशी संबंध नाहीसा झाला आहे.

या मध्ये एक कॉमन आजार म्हणजे मधुमेह. मधुमेह होण्याचे प्रमाण हे लहान मुलापासून ते वृद्ध व्यक्तीपर्यंत सर्वाना होत आहे. यामध्ये व्यायामाचा अभाव, वाढलेले ताणतणाव, बदलेले जीवनशैली, व्यक्तीची आनुवंशिकता, अतिव्यसने या कारणांमुळे मधुमेह वाढत आहे. तर यामुळे काही व्यक्तीमध्ये आळस वाढतो ज्यामुळे कप दोष बिघडतो. 

मधुमेहाचे 2 प्रकार पडतात त्यामध्ये टाईप 1 डायबेटीस आणि टाईप 2  डायबेटीस होय. ज्यामध्ये टाईप 1 डायबेटीस म्हणजे व्यक्तीना लहानपणी मधुमेह होतो आणि त्यांना इसुलन चे इंजेक्शन घावे लागते.

टाईप 2  डायबेटिस मध्ये व्यक्तीचा उतरते वयात हे होते आणि त्यांना  डायबेटिसची  गोळी घ्यावी लागते. त्याना मधुमेह रक्तात नियंत्रण ठेवण्यासाठी इंजेक्शन किंवा गोळ्या घ्यावी लागत्या.

- Advertisement -

यामध्ये खूप भूक लागते आणि आळस वाढतो, उत्साह कमी होतो, व्यवस्थित न दिसणे पण काही व्यक्तीमध्ये हे लक्षणे दिसत नाहीत. लागलेलं जखम लवकर बरी होत नाही.

या आयुर्वेदिक उपाय आहेत. सोबतच ज्या व्यक्तीना मूळव्याध त्रास होतो. त्याचा कोंब गळून जाण्यासाठी मदत होते. या उपायसाठी काही पदार्थ व फळे लागणार आहेत.

वडवटवृक्ष  या झाडाला आपल्याला आवडणारी रंगीबेरंगी छोटी छोटी फळे लागतात .आपल्या शरीरातील त्रिदोष असतात त्यातील कप आणि पित्त याचा  नाश करण्यासाठी मदत करते.

कारण आपल्या शरीररातील कप आणि पित्त बिगडल्यानंतर आपल्या शरीरातील मधुमेह हा आजार होतो. हे कमी करण्यासाठी ही वनस्पती वरदान ठरते. तसेच 24 तास ऑक्सिजन टेकवण्यासाठी वड उपयुक्त ठरते.

- Advertisement -

ज्या व्यक्तींना मुळव्याधचा त्रास होतो किंवा उष्णता भडकले आहे.त्यांना उपाय करण्यासाठी वडाची पाने जाळून घ्या नंतर त्याची राख 10 ग्रॅम लागणार आहे.हे राख तिळाच्या तेलामध्ये टाकुन गोठून घ्या.

हे मिश्रण आहे ते उपयोग ज्या ठिकाणी कोंब आहे त्या ठिकाणी लावा. त्याने ते कोब नरम पडुन कालांतराने निघुन पडते. हा उपाय सलग7 दिवस करा त्यानंतर हमखास बरे वाटते. 

ज्यांना मधुमेह नुकताच झालेला आहे किंवा साखर वाढत चालली आहे. त्या व्यक्तींनी त्यानी वडाची फळे दिवसातून 7 ते 20 वेळा खायची आहेत. हा उपाय 7 दिवस करा .त्याने शरीरातील शुगर नियंत्रणात येण्यास मदत होईल.

- Advertisement -

Related Posts

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Recent Stories