हा चमत्कारिक उपाय फक्त 1 वेळ करा, त्वरित घसा, फुफुसाला आराम मिळेल..

घसा, खोकला यांचा त्रास असणे ही गोष्ट सध्या फार गंभीर बनली आहे. संसर्ग असो व नसो आपल्याला काळजी घेणे खूपच आवश्यक झाले आहे. घरातील या काही पदार्थांचा वापर करून आपण हा घरगुती उपाय जो आयुर्वेदिक आहे, हा नक्कीच करा. 

यामुळे तुमचे सर्व त्रास निघून जातील, घसा , सर्दी, कफ बरा होईल. यामुळे तुम्ही हा उपाय नक्की करून पहा. हा उपाय केल्यावर तुम्हाला त्वरित परिणाम जाणवेल, तुमच्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढेल व शरीर कोणत्याही संसर्गाला बळी पडणार नाही.

तुमच्या घशात  सूज आली असेल, घसा कोरडा पडला असेल, खाताना बराच त्रास होत असेल, छाती भरली असेल, कफ साचला असेल तर तुम्ही हा उपाय नक्की करा. घरातील हे पदार्थ वापरून तुम्ही यावरती रामबाण उपाय करा.

त्यासाठी एक कप पाणी व चिमूटभर हळद उकळून घ्या, हळदीमधील अँटी इंफ्लामेंटरी तत्व घशातील  जंतू मारून टाकतात, इतकेच नव्हे तर आंतरिक रचना मजबूत करून रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात. बरेच जण हळद, पाणी व थोडे मीठ घेऊन सकाळी गुळण्या करतात. परंतु हे मिश्रण तुम्हाला सेवन करायचे आहे.

त्यासाठी हळदीच्या गरम पाण्यात थोडे मीठ टाका. तसेच अजून एक वस्तू जी अतिशय औषधी मानली जाते, सुमारे 70 आजारांवरती ही वस्तू उपयोगी पडते ती म्हणजे खायचा चुना, ज्यामध्ये असंख्य तत्वे असतात जी अतिशय गुणकारी असतात.

चुन्यात कार्बोनेट भरपूर असतात जे शरीराला तंदुरुस्त ठेवतात, कोणत्याही इन्फेक्शन पासून वाचवतात. हा चुना अगदी कणभर या मिश्रणात घाला व ढवळा, मिश्रण जे पिवळे होते ते लाल होईल व हे मिश्रण सकाळी उपाशीपोटी फक्त एक दिवस घेतल्यास बरं वाटेल व चांगले परिणाम जाणवून येतील. 

पुन्हा घ्यायची आवश्यकता पडणार नाही. सध्याच्या संसर्गजन्य काळात शरीरात रोगप्रतिकारक शक्ती असणे, रक्तप्रवाह सुरळीत असणे, ऑक्सिजन लेवल असणे फार गरजेचे आहे.

कारण जर तुम्हाला संक्रमण झाले तर तुमच्या शरीराला अतिशय कमजोर बनवतो हा कोरोना विषाणू, म्हणून जरी संसर्ग झालाच तर तुम्ही फिट असले पाहिजे जेणेकरून त्या विषाणूला तुमचं शरीर हरवू शकेल.

Related Posts

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Recent Stories