हा एक उपाय शरीरातील सर्व नसा मोकळ्या करेल, पाठदुःखी, कंबरदुखी होईल दूर…

 सध्याच्या परिस्थितीत आपलं शरीर निरोगी ठेवणे आवश्यक आहे. कारण जर आपले आरोग्य बिघडले तर आपण प्रथम आयुर्वेदिक औषधावर भर दिली पाहिजे. कारण ते आपल्या शरीरासाठी हानिकारक नसतात.

जर आपली दबलेल्या आखडलेले नस  किंवा पाठदुःखी, कंबरदुखी, टाचदुःखी यासारखे आजार असतील तर काही आयुर्वेदिक उपाय उपलब्ध आहेत ते आपण घरीच करू शकतो त्याने के अपाय होणार नाहीत.

दरम्यान, हा आयुर्वेदिक उपाय करण्यासाठी आपल्याला फक्त 3 घटकाची आवश्यकता लागणार आहे जे आपल्या सहज उपलब्ध होऊ शकतात. 

मात्र हा लेप योग्य प्रकारे करणे आवश्यक आहे. या उपायांसाठी पहिला ताजी कोरफड किंवा त्याचे जेलही वापरू शकता. कोरफड ही आयुर्वेदिकतील सर्व गुण असलेला घटक आहे.

याच्या वापराचे आयुर्वेदिकतील इतर घटकाची क्षमता वाढविण्यासाठी मदत होते. हे शरीरावर मुलायम मानुन कार्य करते. या जेलमध्ये आपल्याला एक चमचाभर हळद टाकायची आहे.

कारण हळदीने सुज कमी होण्यास मदत होते. तसेच नसा मोकळ्या करण्यासाठी महत्त्वाचा घटक आहे. तसेच यामध्ये लागणार तिसरा पदार्थ म्हणजे रक्तरोहिडा होय. 

हा घटक आपल्याला कुठेही दुकानात मिळु शकतो. या रक्तरोहिडामुळे दबलेल्या नसाचे ब्लॉक्स मोकळे होण्यास मदत होते. तर हा उपाय करण्यासाठी या सर्वांना कोरफडीचा जेलात मिक्स करून घायचे आहे.

तसेच आपल्याला एक चुंबकची गरज आहे कारण सर्वात जास्त प्रमाणात मानवी शरीरात लोहाचे प्रमाण आहे.त्यांमुळे या चुंबकत्वमुळे हे लोह ओढले जाते.

मग ही पेस्ट तुमच्या शरीराच्या कोणत्याही दुखत असलेल्या भागावर लावायची आहे. त्यावर या चुंबकाने हळूवार मालिश करायची आहे. पाठ दुखत असेल तर वरून खाली या चुंबकाने मालिश करायची आहे.

हात असेल , गुडघा असेल, टाच असेल यावर त्याने  हळूवार मालीश करून घायचे आहे.यांनी तुमच्या रक्तातील गाठी निघून जाण्यास मदत होईल. परिणामी त्रास कमी होतो. हा उपाय तुम्हाला सलग 11 दिवस करायचा आहे.

त्यानंतर तुम्हाला त्रास होणार नाही. जर तुम्हाला टाच दुःखी त्रास असेल तर तुम्ही 11 दिवसा नंतर एकदा मोठया भाड्यात गरम पाणी घालून त्यात कापूर आणि  लिंबु खालून त्यात पाय ठेवयाचे आहेत हा उपाय 7 दिवस करायचा आहे.

Related Posts

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Recent Stories