जेवणानंतर हा पदार्थ घ्या, आम्लपित्त वाढणार नाही…

 माणसाला नियमित सकाळी लवकर उठून व्यायाम केला पाहिजे. कारण त्याने माणसाला कोणतेही प्रकारचा आजार होत  नाही. पण आता बदलत्या जीवनशैली नुसार किंवा वातावरणनुसार माणूस आळशी होत जातं आहे.

त्यामुळे परिणामी त्याला विविध प्रकारच्या आजार होत आहेत. यामध्ये प्रामुख्याने सांधे दुःखी, वात कोणताही असो या समस्याच समाधान या उपायांमुळे होते.

तुम्हाला कधीही कॅल्शिअम कमी पडणार नाही आणि आयुष्यमध्ये गोळ्या कधीच घाव्या लागणार नाही. शरीरात कॅल्शिअमची प्रमाण जास्त प्रमाणात असेल तर त्याची रोगप्रतिकारक शक्ती जास्त प्रमाणात असते.

ज्या व्यक्तीना दुर्बलता, अशक्तपणा, कोणत्याही समस्या असलेल्या व्यक्तीसाठी आयुर्वेदिकमध्ये हा उपाय उपयुक्त आहे.

या आयुर्वेदिक उपायासाठी दूध लागणार आहे. ते दूध जर शेळीचे असेल तर आणखी उपाय गुणकारी होण्यास मदत होते.

दुधातील असणारे विपुल प्रमाणात कॅल्शियममुळे हाडाची मजबुत होणे, सांधे दुःखी, प्रतिकार शक्तीसाठी दूध अत्यंत वरदान आहे.

2 कप दूध घेऊन त्यामध्ये मोहाची झाडाची फुले टाकुन उकळून घ्यायची आहे. हे मोहाच्या झाडाची फुले अत्यंत मधुर,  शीतल, पौष्टीक, धातुवर्धक असतात.

तसेच अतिशय बलकारक आणि मधकारक असतात यामध्ये प्रामुख्याने सुकरोज फुरोखतोज, व्हिटीमीन C व A तसेच भरपूर प्रमाणात प्रोटीन असतात.

यामुळे यकृतचे समस्येवर उपाय म्हणून मदत होते. तसेच यकृताच्या व्याधी, त्याची कार्यशक्ती वाढवणे, कॅन्सर संबंधित सर्व उपाय करण्यास उपयुक्त ठरते. तसेच सेक्स संबधीत सर्व प्रकारच्या समस्या दूर करण्यासाठी मदत करते.

तसेच सर्वात महत्त्वाचे म्हणजे, तुम्ही ही फुले वाळवून ठेऊ शकता. ही फुले 25 ते 50 ग्रॅम दूधमध्ये टाकुन घायची आणि जे 2 कप दूध आहे ते एक कप होईपर्यत उकळून घ्यायचे आहे. मग त्यानंतर हे मिश्रण गाळून घ्यावे तसेच गाळून घेताना त्या फुलातील आर्क दुधात उतरून घ्या.

हे तयार होणारे दूध रात्री जेवणानंतर घ्या. तुम्हाला जीवनात कधीच गोळी घेण्याची गरज भासणार नाही. तसेच सर्व समस्या दूर करण्यासाठी मदत होईल.

Related Posts

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

856,438FansLike
136,765FollowersFollow
12,876FollowersFollow
Urjas Vigour & Vitality Capsules for Men - ✅100% Ayurvedic | ✅No Side Effects
1 Month Pack @ ₹719 Only!

Recent Stories