जर पाय मुरगळला असेल किंवा पाय दुखावला असेल. बऱ्याच वेळा चालताना किंवा धावपळ करत असताना आपला पाय मुरगळण्याची शक्यता असते आणि मुरगळल्यावर दुखायला लागतो.
मग तो सुजून येतो. मग अशा वेळी सुजन आला तर अशा वेळेस आपल्याला ही 1 पेस्ट करायची आहे, या पेस्ट मुळे तुमचा आराम मिळू शकतो.
ही पेस्ट जर तुम्ही लावली, तर अतिशय चांगला उत्तम परिणाम तुम्हाला नक्कीच मिळू शकतो. जर तुमचा पाय दुखावला असेल, तर पाय दुखावला तरी तुम्ही लावू शकता.
अनेक वेळा आपला पाय मुरगळ्यास आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो,आपण त्याच्याकडे लक्ष देत नाही आणि मग त्या ठिकाणी रक्त साखण्यास सुरुवात होते.
मग आपल्याला त्या ठिकाणी कायमचे दुखायला लागतो. मग त्याच्यामध्ये रक्त खराब झाल्यास तर अशा ठिकाणी तर लावलं आंबेहळद आणि तुरटी हे दोन घटक करून जर एकत्र लावली तर तुम्हाला खूप चांगला फायदा त्याच्यामुळे शकतो.
याचबरोबर जर गाठी झालेल्या असतील, तर तुम्ही आंबेहळद लावली तर त्या गाठी नक्कीच कमी होण्यासाठी मदत होऊ शकते. मात्र ते वरून लावायचा खायचं नाही.
गाठीला लावण्यासाठी तुरटी आणि आंबेहळद याचा पण मिक्स करून वापर करू शकता किंवा नुसती आंबेहळद जरी लागली तरी पुष्कळ याचा खूप फायदा होऊ शकतो. त्याशिवाय जखम लवकर बरी होत नसेल, तर आंबेहळद तुम्ही त्या ठिकाणी लावा.
पाय मुरगळला असेल, पाय दुखावला असेल, तर मात्र तुरटी आणि आंबी हळद याची मिक्स करून लावली तर खूप फायदेशीर होते. तसेच जर सूज आली असेल तर सुद्धा तुम्ही या 2 वस्तुची पेस्ट तयार करायची आणि सुजेचे ठिकाणी आंबेहळद लावली तर त्याचा पण तुम्हाला खूप चांगला इफेक्ट, चांगला रिझल्ट मिळू शकतो.
या ठिकाणी तुम्ही तिसरा सुद्धा आणखी काही उपयोग करू शकतो. फक्त एकच उपाय करायचे आहे. यामध्ये जर सूज आली तर आंबे हळद घ्यायची आहे. मग ही आंबेहळद घेऊन त्याच्यासोबत कोरफडीचे जेल घ्यायचे आहे आणि ते थोडं गरम करायचं आहे.
त्यांच्या ते कोमट झाल्यानंतर ते लावायचं. याच्यामुळे सुद्धा तुमचा सूज आलेला भाग नक्कीच कमी होण्यासाठी फायदेशीर ठरू शकतो.
या ठिकाणी पाय मुरगळला असल्यामुळे ते दुखत असल्यामुळे शक्य असल्यास तुम्ही आंबेहळद थोडी जास्त घेऊ शकता. मग त्याच्या मध्ये पाणी थोडे टाकून त्याची पेस्ट बनवायची आहे.
मग ती व्यवस्थित एकजीव करून, त्या भागांवर लावायचं आहे. अशा पद्धतीने जर तुम्ही पेस्ट बनवली तर नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा मिळू शकतो. याचा नक्कीच फायदा मिळू शकतो. फक्त यातील कोणताही 1 उपाय करावा.