आयुर्वेदाचा हा जबरदस्त घटक 100% परिणामकारक आहे, जो पाण्यामध्ये टाकून सांगितलेल्या पद्धतीने तुमची पाठदुखी, कोणत्याही समस्या असेल म्हणजे मणक्यामध्ये ग्याप सांगितलेला असेल.
तुम्हाला केसगळती सुरू झालेली असतील किंवा सांध्यामधील वंगण कमी झालेला असेल किंवा सांध्यांमधील असणारी गादी असते ती पातळ झालेलेअसेल किंवा दबलेली असेल असे सांगितले असेल तर ती समस्या पूर्णपणे निघून जाईल.
कारण त्याच्यामध्ये अत्यंत नैसर्गिक कॅल्शियम वाढवणारे घटक आहेत. सांध्यामधील कार्टिलेज वाढवणारा घटकआहे म्हणजे गॅप कमरेत असणारे आधीची झीज भरून काढणारा घटक आहे आणि त्यामुळे पाठीच्या वेदना, कमरेच्यावेदना, मानेच्या वेदना पूर्णपणे थांबून जातात.
एवढेच नाही तर तरुण मुलांसाठी अत्यंत संजीवनी ठरणारी औषधी आहे.पुरुषांमध्ये असणारी कुठल्याही प्रकारची कमजोरी यांनी पूर्णपणे निघून जाते.शुक्राणूंची संख्या सुद्धा जबरदस्त वाढते, कारण शुक्राणूंच्या वाढीसाठी आवश्यक असणारी सर्व घटक याच्यामध्येआहेत आणि त्यामुळे पुरुषांची कमजोरी निघून जाते.
चमत्कारी घटक तुमच्या घराशेजारी असणाऱ्या कुठल्याही किराणादुकानांमध्ये सहज रीतीने उपलब्ध होईल. तर हा घटक कोणता आहे याचा वापर कसा करायचा,हे आम्ही सांगणारआहोत.
त्यंत महत्वपूर्ण उपाय या उपायाचे वर्णन अष्टांग हृदयं या अत्यंत महत्त्वाच्या आयुर्वेदाच्या ग्रंथांमध्ये केलेल आहे.हा पदार्थ म्हणजे खसखस होय. आपण स्वयंपाक घरामध्ये वापरत असतो. खसखस हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे.याच्यामध्ये फायटोमिन असतात, ओमेगा फॅटी ऍसिड याच्यामध्ये असतात, विटामिन असते.
ज्यामध्ये कॅल्शियममॅग्नेशियम आणि हे सर्व घटक आहे ते मणक्यांमधील गादीची झीज भरून काढण्यासाठी किंवा कुठल्याही सांध्या मधीलगादीची झीज भरून काढण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा उपाय आहे.त्याच बरोबर असंख्य वेदना सुद्धा कमी होतात.
म्हणजे तुम्ही हा उपाय केल्यानंतर 2 दिवसांमध्ये तुमच्या पूर्णप्रकारच्या पाठीच्या व कंबरेच्या, मानेच्या वेदना किंवा दुखणं पूर्णपणे निघून जातं. या घटना पूर्णपणे थांबून जातात.शिवाय डोळ्यासाठी सुद्धा याचा चांगला फायदा होतो. याच्यामध्ये जे बायोटीन नावाचा घटक असतो तो चांगल्यारीतीने वाढण्यासाठी, केसाची गळती कमी करण्यासाठी सुद्धा खूप फायदेशीर मानला जातो.
तसेच हा उपाय मुतखडा शरीरामध्ये होऊ देत नाही कारण याच्या मध्ये असणारे घटक हवं तेवढंच कॅल्शियमपुरवतात. ते शरीराला हव तेवढीच कॅल्शियम पुरवतात.
बाकीचे कॅल्शियम तुमच्या वेस्टीजमधून ते बाहेर जातातत्यामुळे तुमच्या किडनीमध्ये कुठल्याही प्रकारचे स्टोन होत नाही आणि म्हणून ते अत्यंत महत्त्वाचा उपचार आहे.
तर या आयुर्वेदिक उपायासाठी सकाळी एक ग्लासभर आपल्याला गरम पाणी करून घ्यायचे आणि त्यामध्ये एकचिमूटभर किंवा अगदी अर्धा चमचा त्याच्यामध्ये खसखस टाका त्याच्यावर झाकण ठेवायचे आहे. संध्याकाळपर्यंत तेतसेच ठेवा. 9 तास खसखस पाण्यामध्ये तसेच राहू द्यायचं.
संध्याकाळी आपल्याला हे जे पाणी आहे ते काढून घेत खसखसआपल्याला बाजूला करायचे आहे. गाळून घ्यायचे आणि हे पाणी जे तयार होणार आहे ते आपल्याला झोपण्याच्या आधीघ्यायच. झोपण्याच्या आधी हे घेतल्याने पुरुषांमध्ये असणारी कमजोरी पूर्णपणे निघून जाते.
याशिवाय तुमच्या शरीरामध्ये नैसर्गिक कॅल्शियम वाढतो. त्याचबरोबर मणक्यातील गॅप किंवा सांध्यांमध्ये काहीसमस्या असेल यर ती सुद्धा दूर होण्यास सुरुवात होते आणि वेदना सुद्धा तुमच्या पूर्णपणे निघून जातात. झोपण्याच्याआधी आपण जर घेतलं तर सर्व वेदना टाळण्यासाठी सुद्धा याचा जबरदस्त फायदा होतो.
तुम्ही करून बघा पहिल्यादिवसापासून याचा फायदा मिळतो. मणक्यातील ग्याप असेल किंवा हाडाची कमजोरी असेल तर सलग 11 दिवस हाउपाय करायचा आहे.या उपायांमुळे मणक्यातील गॅप, गुडघ्यात असणारी वाटी झिजली असेल तर आपल्याला हा अकरा ते वीस दिवस हा उपाय करायचे. उपाय करून बघा कुठल्याही प्रकारची समस्या यांनी खात्रीशीरपणे निघून जाते.