सकाळी उठल्यापासून ते झोपेपर्यंत आपण वेगवेगळ्या क्रिया करत असतो. आपण या वेळेत शारीरिक शक्तीचा पुरेपूर वापर करून घेत असतो. पंरतु बऱ्याच वेळी आपण आपल्या शरीराकडून मिळणाऱ्या संकेतांकडे आपण दुर्लक्ष करत असतो.
त्यातील बरेचसे संकेत शरीरातील एखाद्या अवयवाच्या बिघाडीचे असतात. पण जर आपण असेच त्याकडे दुर्लक्ष करत राहीलो तर काही गंभीर शारीरिक समस्यांचा भविष्यात सामना करावा लागू शकतो.
बऱ्याच वेळी हे सिग्नल किडनी या अवयवाकडून पाठवले जातात. याकडे दुर्लक्ष केल्याने काही गंभीर परिणाम शरीरावर होत असतात.
1. पहिली समस्या:
अपरात्री जाग येणे, तसेच झोप न येणे. शरीरातील अनावश्यक घटक मूत्राशयमार्गे किडनीच्या मदतीने शरीरातून बाहेर काढले जातात. परंतु जेव्हा किडन्या व्यवस्थित काम करत नसतात तेव्हा अनावश्यक आणि अपायकारक घटक शरीरात जसेच्यातसे राहतात.
रक्तातील प्रमाण वाढते त्यामुळे रक्त दूषित होत जाते. याचा सरळ परिणाम झोपेवर होत असतो. अपरात्री जाग येणे, झोप न लागणे, हे किडनीचे कार्य व्यवस्थित नसल्याचे सिग्नल आहे.
2. दुसरी समस्या:
लाल रक्तपेशींची संख्या कमी होणे. किडनी ड जीवनसत्वाचे रूपांतर हार्मोन्स मध्ये करत असतात. Epo हार्मोन्स शरीरातील लाल रक्तपेशींच्या वाढीवर नियंत्रण ठेवत असतात.
जर किडनी व्यवस्थित काम करत नसले तर शरीरातील लाल रक्तपेशीच्या निर्मितीवर याचा सरळ परिणाम होत असतो. लाला रक्तपेशी ऑक्सिजन वाहून नेण्याची काम करत असतात. जर त्यांची संख्या कमी असेल तर ऑक्सिजन पुरवठा कमी होतो. यामुळे मांस पेशी आणि मेंदूच्या परतीवर याचा परिणाम होतो.
3. तिसरी समस्या:
चेहऱ्यावर पांढरे चट्टे येणे. किडनीच्या विकारामुळे रक्तामध्ये कर्करोग होण्याचा धोखा खूप असतो. जर 20 ते 30% किडनीचे काम व्यवस्थित होत नसेल तर ही परिस्थिती निर्माण होते. चेहऱ्यावर पांढरे चट्टे येणे, झोपताना थकवा जाणवणे याचेच हे लक्षण आहे.
4. चौथे लक्षण:
शरीरातील पाणी कमी होणे. जेव्हा किडनी शरीरातील अनावश्यक घटकांचा ताळमेळ साधू शकत नाही तेव्हा शरीरातील पाणी कमी होत जातं. शरीर कोरडे पडू लागते. शरीरातील पाणी कमी झाल्याने हाडांचे आजार निर्माण होतात. जास्त पाणी पिल्याने सहज यावर मात करत येऊ शकते.
5. पाचवे लक्षण:
श्वास घेण्याची क्षमता कमी होणे. श्वास घेण्याची क्षमता कमी होणे सुद्धा किडनी विकाराचे एक लक्षण आहे. अनेमियामुळे सुद्धा असे होऊ शकते. सहावे लक्षण आहे तोंडाची दुर्गंधी येणे.
किडनी जर व्यवस्थित काम करत नसेल तर अनावश्यक टाकाऊ पदार्थ शरीरातच राहतात. त्यामुळे जिभेच्या चविवर परिणाम होतो. तोंडाचा वास येतो. वजन प्रचंड कमी होत जाते. विषारी पदार्थ रक्तात साठल्याने रक्त दूषित होते. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वर याचा परिणाम होतो.
7. सातवे लक्षण:
किडनीच्या पॉलिस्टक प्रकारचे उद्भभवत असतात. यातील विकार हा मूळता कमरेखालच्या भागात होत असतो. यामुळे विषारी पदार्थ वेगवेगळ्या भागात साचतात आणि आम्ल तयार करत असतात.
8.आठवे लक्षण:
अंगाला जास्त घाम येणे. खूप जास्त एखाद्या ठिकाणी बसल्यामुळे आपल्याला घाम येणे हे सुद्धा किडनी विकाराचे लक्षण आहे. किडनी मधील अनावश्यक घटक बाहेर टाकण्याची क्षमता कमी झाल्याने अस होत असत. हृदयाचे आणि युकृता चे विकार सुद्धा याला तितकेच कारणीभूत असतात.
9. शेवटचे लक्षण:
लघवीचा त्रास होणे, पाठ दुखणे, हे किडनी निकामी होण्याचे लक्षण आहेत. जास्तीत जास्त पेनकिलर घेतल्यामुळे किडनी निकामी होण्याचा धोखा वाढतो. यामधील कोणती लक्षणे जर तुम्हाला दिसत असतील किंवा जाणवत असतील तर तुम्ही अवश्य डॉक्टरांचा सल्ला घ्या.