इकडे लक्ष द्या! तुम्ही पण रात्री स्वेटर घालून झोपता का? ही सवय आजच बदला, नाहीतर !

बरेच लोक थंडीच्या वातावरणात रात्री स्वेटर घालून झोपतात, पण तुम्हाला माहित आहे का की असं केल्याने आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो.

सध्या भारतात खूप थंडी पडत आहे. अशा परिस्थितीत ह्या ऋतूत आपण स्वतःला उबदार ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतो. सर्व प्रथम आपण गरम कपडे घालतो.  स्वतःला उबदार ठेवण्यासाठी, लोक लोकरीचे कपडे घालतात जेणेकरून शरीरातील उष्णता टिकून राहते. 

कारण लोकरीचे कपडे शरीरातून बाहेर पडणारी उष्णता बंद करतात, ज्यामुळे शरीर उबदार राहतं. पण कधी कधी थंडी इतकी असते की लोक स्वेटर घालून झोपतात. पण तुम्हाला माहित आहे का की स्वेटर घालून झोपल्याने तुम्हाला अनेक गंभीर आजार होऊ शकतात.  तुम्ही झोपताना लोकरीचे कपडे का घालू नयेत. ह्याचं शास्त्रीय कारण समजून घ्या. 

त्वचेवर पुरळ येतो 

3 28

लोकरीचे कपडे बनवण्यासाठी बहुतेक कृत्रिम प्लास्टिकचा वापर केला जातो, त्यामुळे लोकरीचे कपडे घालून झोपल्यास त्वचेची ॲलर्जी होऊ शकते. ज्यामुळे तुम्हाला खाज सुटणे आणि पुरळ उठू शकते. कोरड्या त्वचेमुळे या ऋतूत खाज सुटणे ही एक सामान्य समस्या असली तरी, सतत स्वेटर घालून झोपल्याने ही समस्या वाढू शकते.

श्र्वास गुदमरेल

4 27

उबदार कपडे ऑक्सिजनची पातळी कमी करतात. त्यामुळे जड कपडे परिधान केल्यामुळे अनेकदा गोंधळ सुरू होतो. यामुळे, गुदमरल्यासारखं वाटतं आणि अस्वस्थता यासारखे त्रास होऊ शकतात.

हृदयरोगींना त्रास होतो

5 24

हिवाळ्यात, लोकरीच्या कपड्यांचे तंतू आपल्या शरीरातील उष्णता बंद करतात. अशा परिस्थितीत ही उष्णता डायबिटीसच्या रुग्णांसाठी आणि विशेषत: हृदयरोगींसाठी धोकादायक ठरू शकते.

Related Posts

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Recent Stories