हे आहेत सर्वात आरोग्यदायी फळे आणि पदार्थ

Advertisements

नमस्कार मित्रांनो आज आम्ही या लेखातून तुम्हाला आरोग्यदायी फळे आणि काही सूचना देणार आहोत.

आजकाल प्रत्येक माणूस हा हायब्रीड झाला आहे त्यामुळं त्याच आरोग्य सुद्धा धोक्यात आले आहे. परंतु आपणास आम्ही या लेखाद्वारे हेल्दी आहार आणि फळांचा उपयोग या विषयी सविस्तर माहिती देणार आहोत.

आरोग्यदायी फळे खाण्याचे फायदे :

तुम्ही तुमच्या मेंदू ची आकलन शक्ती वाढवण्यासाठी खुप काही करता, परंतु त्याच बरोबर तुमचं सुंदर दिसणं ही तेवढंच महत्वाचं आहे. म्हणजे तुम्ही कसे दिसता ही गोष्ट पण आजकाल च्या जगात खुप महत्वाची झाली आहे. ही माहिती तुम्ही नक्की वाचा कारण ज्या खाण्या विषयी मी तुम्हाला सांगणार आहे, ते तुम्हाला पहिल्या पेक्षासुंबनवेल आणि तुमची त्वचा दहा पट छान होईल.

आरोग्यदायी फळे

तुम्हाला माहीतच असेल वाढत्या वयाला थांबवण्यासाठी कोणताच विज्ञान शोध लागलेला नाही. पण तुम्ही तुमच्या वय वाढण्याची गती थांबवू शकता, जर तुम्ही मी सांगितल्या नुसार खान खाल्लं तर तुम्ही दहा ते पंधरा वर्ष तरुण दिसू शकता म्हणजे जर तुमचं वय तीस ते पस्तीस वर्ष असलं तरी तुम्ही वीस ते बावीस वर्षाचे दिसताल. हे फक्त आणि फक्त पुढील पदार्थ खाल्ल्या मुळेच होऊ शकत.

आरोग्यदायी फळे आणि पदार्थाची यादि पुढीलप्रमाणे :

 • गाजर:
4 7

गाजर हे आपल्या डोळ्या साठी वरदान आहे. म्हणजे ते खाल्ल्याने आपले डोळे चांगले राहतात, जरी ते खराब असले तरी गजराच्या सेवनाने डोळ्याची दृष्टी चांगली होते. तूमच्या डोळ्या मधल्या रेडोना साठी गाजर खुप उपयुक्त आहे. जो माणूस रोज गाजर खातो त्याला डोळ्याचे विकार कधीच होत नाही.

तसंच ते दाता साठी पण खुप उपयुक्त आहे. दाता मध्ये असलेली कॅव्हिटी, दतो की सडन किंवा दातांची कोणताही आजार गाजर यांना नीट करत. गाजरा मुळे तुमची त्वचा अधिक सुंदर बनवत आणि ते डोक्या साठी पण फायदे मंद आहे. ते मेंदूची शक्ती पाच पटीने वाढवत. हे तेव्हाच घडतं जेव्हा तुम्ही ते नियमित पणे खाल.

गाजर खाण्याचे १० जबरदस्त फायदे

 • संत्रे :


संत्रे हे रक्तशुद्धीकरणा साठी उपयुक्त आहे.म्हणजे ते तुमच्या शरीरातील रक्ताला सगळी कडे रक्त पुरवठा करत. त्यामुळे तुमच्या शरीरातील अवयव चांगले राहतात.

5 7

संत्रा तुमच्या हृदया साठी पण चांगलं आहे. आता तुम्हीच बघाना आताच्या काळात कोणाच्या ना कोणाच्या घरातील सदस्यला हृदयविकार होतो. पण जर तुम्ही संत्रे खाल्ले तर तुम्ही हृदय विकार विसरून जा तुमचं हृदय तंदुरुस्त राहील. तुमच्या त्वचेचे जेवढ्या काही अडचणी आहेत..पुटकुळ्या, रिंकल्स या सगळ्यांना हे कमी करत.

 • टोमॅटो:

टोमॅटो मध्ये खुप सारे पोषक तत्व आहेत जसे की, व्हिटॅमिन A, व्हिटॅमिन C.हे दोघ तुमच्या त्वचेला एक तेज आणत ज्यामुळे तुमची त्वचा चमकते.

6 7

खास करून व्हिटॅमिन A तुमच्या डोळ्यातील शक्तीला तेज करत.ज्या परी तुमच्या त्वचेचा विषय आहे तर मी तुम्हाला एक सिक्रेट सांगतो बाजारात जेवढे महाग प्रॉडक्ट असतात ना ते तुमच्या वाढत्या वयाची गती कमी करत असतना त्यामध्ये पण टॉमॅटो चा उपयोग केला जातो.टोमॅटो बरोबर खुप सारे केमिकल मिक्स करून प्रॉडक्ट बनवले जातात. तर तुम्ही रोज टोमॅटो सेवन केल्याने तुमची त्वचा टवटवीत राहील आणि तुम्ही तरुण दिसाल.

 • पालक:

जेवढ्या वस्तू मी तुम्हाला सांगितल्या त्यातली ही पालक एक खुप महत्वपूर्ण आहे. ही सगळ्या हेल्थ खाण्या पैकी एक आहे. पालक पण गाजरा सारखी डोळ्यांन साठी हेल्थ आहे.

या मध्ये व्हिटॅमिन क असत जे की तुमच्या हाडांना मजबूत करत. पालक high blood pressure ला थाबवतं. हृदयविकार सारखं आज काल लोकांना उच्च रक्तदाब पण होतो. पालक तुम्हाला याच घातक रक्तदाब पासुन वाचवते.

Advertisements

पालक मध्ये झिंक आणि मॅग्नेशिअम असत जे की ते शरीरातील तणावाला दूर करत. तसंच ही तुम्हाला चांगली झोप येण्या साठी उपयुक्त आहे. तसंच ही immunity power वाढवते. पालक तुमच्या चेहऱ्यावरील फुटकुळ्या, सुरकुत्या कमी करत.

7 4

एक सोप्पी गोष्ट सांगते, त्याला लक्ष्यात घ्या, तुमची त्वचा वेळेनुसार जी खराब होतेय ना ते फ्री रॅडिकल्स मुळे होत असत हे रॅडिकल्स तुमच्या त्वचेला पूर्ण पणे बरबाद करतात, यामुळे तुमची स्किन चमकत नाही. पण पालका मुळे हे रॅडिकल्स नष्ट होतात आणि तुमची त्वचा चमकते.
पालकाची सगळ्यात मोठी खासियत आहे की ती तुमच्या मेंदू ला तल्लख बनते. ते तुमच्या डोक्या मधील neuron के ताल को मजबूत करत आणि याच मुळे तुमची स्मरणशक्ती वाढते.

नुसतं तरुण दिसून काही उपयोग नसतो. म्हणजे काही खुप सुंदर दिसतात पण त्याच्या कडे बुद्धी नाही तर ते काही बर वाटत नाही पण तरुण दिसण्या बरोबरच बुद्धी असणे ही खुप चांगली गोष्ट आहे. आणि पालक याच कमीला भरून काढते. यासाठी पालक खान आवश्यक आहे.

जेवढ्या गोष्टी मी सांगितल्या आहेत त्याचे सेवन तुम्ही नियमित पणे केल तर तुम्ही दहा ते पंधरा वर्ष तरुण दिसू शकता. गॊष्ट ही आहे की जास्तीत जास्त लोकांना या गोष्टी माहीतच नसतात. त्यामुळे ते या खाण्याचा उपयोग करत नाही आणि त्यामुळे ते वय छत्तीस असतानाच पन्नास वर्षाचे दिसू लागतात.

 • दही:
8 3

दही हे एक अत्यंत महत्वाचं खान आहे. दही प्रोटीन आणि कॅल्शियम छान एक चांगलं स्रोत आहे. प्रोटीन तुमच्या शरीराचे मसल्स बनवण्या साठी मदत करत आणि कॅल्शियम हे तुमच्या शरीरातील हाडे मजबूत करत. दही मध्ये असेल कितीतरी लाखपट जिवाणू असतात ते पचनसवस्थे ला मजबूत करत. असं म्हंटल जात की कोणत्याही आजाराची सुरवात पोटा पासूनच होते, याचा अर्थ पचनसवस्थां ठीक आहे आणि खान पचत असेल तर तुम्हाला आजार होऊच शकत नाही. यासाठी तुम्ही दररोज दही खाल्लच पाहिजे.

 • अक्रोड :

ड्रायफ्रुट्समध्ये प्रामुख्याने एकत्रित करता येणारं अक्रोड शरीरासाठी अतिशय उपयुक्त आहे. अक्रोडा मध्ये अनेक आरोग्यमंद गुणधर्म दिसत असून शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी हे अतिशय उपयुक्त आहे. अक्रोडला ब्रेन फूड असे ही म्हंटल जात असून मेंदूची शक्ती वाढवण्यासाठी हे उपयुक्त आहे. एवढच नाही तर स्मरणशक्ती वाढवण्यासाठी अक्रोड खाण उपयुक्त अहे . त्यामुळे अनेकवेळा डॉक्टरही अक्रोड चा आहारात खाण्याचा सल्ला देतात. हृदयासंबंधित विकारा साठी अक्रोड गुणकारी आहे. अक्रोड चा समावेश चॉकलेट, कुकीज, लाडू, मिल्क शेक या सर्व पदार्थांमध्ये केला जातो. 

9 3
 • माहिती करून घेऊया अक्रोड सेवन केल्याने शरीराला होणाऱ्या फायदा बाबत –
 • अक्रोडा ची पाने खाल्ल्याने दाताना होणारा त्रास कमी होतो.
 • दररोज अक्रोड खाल्याने शरीरावर असलेले सफेद डाग दूर होतात.
 • डाएटमध्ये रोज पाच अक्रोड आणि पंधरा ते वीस मनुक्यांचा समावेश असला तर निद्रानाश होत नाही . अक्रोडा मध्ये मेलाटोनिन असते जे की झोपेसाठी गुणकारी आहे.  
 • अक्रोड हाडे मजबूत करतं. त्याचबरोबर ते दातांचे विकार  रोखण्यासाठी मदत करते . 
 • अक्रोडा मध्ये ओमेगा-3 नावाचं fatty अ‍ॅसिड असते . त्यामुळे याचे सेवन करन हदयाचे स्वास्थ्य राखण्यासाठी मदत करते.  
 • अक्रोडा मध्ये कॅन्सरविरोधी गुणधर्म असतात. त्यामध्ये Anti-oxidents असते , जे कॅन्सर होण्या पासुन थांबवत. तसेच ब्रेस्ट कॅन्सर थांबवण्या साठी अक्रोड फायदेमंद आहे. 
 • अक्रोड रक्ताता मधील कोलेस्ट्रॉल कमी ठेवत. तसेच पचनासाठी गुणकारक आहे . पोटाच्या विकारावर अक्रोड गुणकारक आहे . एका दिवसात दोन ते तीन अक्रोड खाल्याने वजन कमी होते. 
 • अक्रोडा मध्ये व्हिटॅमिन-E आणि protin असते . हे नियमित खाल्ल्याने केस आणि त्वचेचं आरोग्य चांगले राहते . 
 • अक्रोड खाल्ल्याने शरीरातील ब्लड प्रेशर नियंत्रणात राहते आणि शरीराला एनर्जी भेटते . 
 • तुम्ही तुमच्या वाढत्या वजना मुळे दुःखी असाल व वजन कमी करण्यासाठी विचार करत असाल तर अक्रोड खाल्ल्याने वजन कमी होत.

वरील सांगितले गेलेल्या सर्व गोष्टी लक्ष्यात घेऊन या सर्व गोष्टी तुम्ही तुमच्या आहारात समावेश करा.

आम्हास आशा आहे की तुम्हाला हा लेख आवडला असेल तर लाइक करा कमेंट करा आणि आपल्या मित्रांना पाठवा.

हे हि वाचा :

पिंपल्स येण्याची कारणे आणि उपाय

अपचन म्हणजे काय? अपचन करणे आणि उपाय

अशा प्रकारे घ्या आपल्या चेहऱ्याची काळजी कधीच होणार नाहीत पिंपल्स 

Related Posts

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

856,438FansLike
136,765FollowersFollow
12,876FollowersFollow

Recent Stories