केस काळे होऊन केस दाट आणि मजबूत करण्यासाठी हा चमत्कारिक उपाय नक्कीच करा..

- Advertisement -

आजच्या बदलत्या काळात, केस गळण्याची समस्या खूप सामान्य आहे.पण चुकीचा आहार, खराब जीवनशैली ही केस गळतीचे मुख्य कारणे सांगितली जातात.परंतु

मात्र ही समस्येवर वेळीच उपचार केले नाहीत,तर याचे परिणाम भयानक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आयुर्वेधामध्ये केस गळती कमी होण्यासाठी,तसेच केस लांबसडक काळेभोर आणि चमकदार करण्यासाठी, एक उपाय सांगितले आहे.

या उपायामध्ये आपण एक केस तेल तयार करणार आहोत, या तेलाच्या नियमित वापराने केस गळून टक्कल पडलेल्या भागावर नवीन केस येण्यासाठी मदत होते.

हे आयुर्वेदिक तेल बनवण्यासाठी आपल्याला सर्व किचन मधील वस्तूची आवश्यकता लागणार आहे.त्यामुळे सर्व वस्तू  आपल्याला घरच्या घरी उपलब्ध होणार आहेत किंवा त्यांना कुठल्या झाडापाला लागणार नाही. या उपयासाठी आपल्याला पाच वस्तू लागणार आहेत.

- Advertisement -

त्यापैकी पहिला घटक म्हणजे, खोबरतेल किंवा कोकोनट ऑइल होय. कारण हे तेल केसांसाठी अत्यंत महत्त्वाचे असून, याचा वापर आपण खूप पुर्वीपासून करत आहोत.हे तेल आपल्याला 3 चमचे किंवा 10 ml घ्यायचे आहे.

यानंतर आपल्याला एरंडेल तेल लागणार आहे.हे तेल किराणा दुकान किंवा आयुर्वेदिक मेडिकल तसेच आपल्याला इतर अनेक ठिकाणी सहज उपलब्ध होते.या तेलामुळे   अरे  केस गळणे थांबते व संक्रमण तसेच केसातील कोंडा कमी होण्यास मदत होते. केस काळे होण्यास मदत होते.हे तेल आपल्याला फक्त 1 चमचा किंवा 4 ते 5 ml लागणार आहे.

हे एरंड तेल केसांसाठी अत्यंत उपयुक्त घटक आहे. यानंतर आपल्याला कांदा लागणार आहे.कारण केस काळे करण्यासाठी कांद्याचा उपयोग बर्‍याच काळापासून केला जातो.या उपयासाठी तुम्ही तुमच्या घरात लाल किंवा पांढरा कांदा असा कोणताही कांदा वापरू शकता. या कांद्यामुळे आपली केस गळती थांबते तसेच केस काळे करण्यासाठी मदत होते. या उपायासाठी कांदा हा बारीक वाटून एक चमचा वापरायचा आहे.

चौथा घटक म्हणजे, लसून पाकळ्या.या  लसणाच्या आपल्याला 3 ते 5 पाकळ्या कडून घ्यायच्या आहेत.लसनामध्ये विटामिन C मोठ्या प्रमाणात असतं, त्याचप्रमाणे सेलेनियम नावाचा केसांना मदत करणारा किंवा केसांसाठी अत्यंत उपयुक्त असणारा घटक यामध्ये मोठ्या प्रमाणात असतो, त्यामुळे केस गळणे थांबते किंवा दोन तोंडी केस येणे बंद होते.  

- Advertisement -

त्यात शेवटचा घटक म्हणजे, आवळा. आपल्याला ताजा आवळा मिळाल्यास,तो 2 चमचा वापरा किंवा दुकानात आवळा पावडर  सहज उपलब्ध होते,ती आपल्याला फक्त अर्धा चमचा वापरायची आहे. आवल्यामुळे व्हिटीमीन C मोठ्या प्रमाणात असून, केस रेशमी काळे आणि चमकदार होण्यास मदत होते. त्याचप्रमाणे कोंडा कमी होतो. आवळा केसांसाठी पूर्वीपासून वापरण्यात येतो. फक्त अर्धा चमचा पावडर वापरायचे आहे.

हे मिश्रण आपल्याला गॅसवर मंद आचेवर पाच मिनिट ठेवून,त्यानंतर थंड करून वस्त्रगाळ करुन घ्यायचे आहे. रोज संध्याकाळी झोप टक्कल तसेच केसांची मुळं, पूर्ण केस यांना हळूहळू मसाज करायचा आहे. जोरात मसाज करायची नाही. हळूहळू मसाज करून लावायचा आहे.

हे साधारणतः हे मिश्रण वापर तुम्हाला किमान 15 दिवस करायचा आहे. त्यामुळे तुमचे केस लांब चमकदार आणि काळे होतील.तसेच हे मिश्रण सलग 2 महिने वापरलं तर, तुमच्या ज्या भागावर केस नाहीत, त्या भागावर नवीन केस येण्यास सुरुवात होईल.

पुरुषांनी हे मिश्रण रोज संध्याकाळी लावले पाहिजे तर  महिलांनी आठवड्यातून फक्त 2 वेळेस लावायचा आहे. हे मिश्रण रात्रभर ठेवून सकाळी धुवून टाकावे.

- Advertisement -

Related Posts

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Recent Stories