डोळ्यामध्ये टाका 2 थेंब हा रस, डोळ्यातील घाण चुटकीत बाहेर येईल..

सुंदर आणि निरोगी डोळे आपल्या सौंदर्यात भर टाकतात. असे डोळे सर्वांनाच प्रिय असतात. डोळ्यांची निगा राखण्यासाठी, डोळ्यांची काळजी घेण्यासाठी आपण नेहमी तत्पर असतो, डोळ्यासंबंधी कोणतीही छोटी तक्रार आपण लगेच सोडवतो, कारण डोळे हा खूपच नाजूक अवयव असून खूपच महत्वाचा देखील आहे.

त्यामुळे आपण डोळ्यांची काळजी घेतो. आजकाल मोबाईल, कॉम्प्युटर च्या अति वापराने डोळ्यांच्या समस्या बऱ्याच वाढल्या आहेत, डोळ्यांना अंधुक दिसणे, डोळे सुजणे, डोळ्यांवर अंधारी येणे, डोळे दुखणे अशा बऱ्याच समस्या आजूबाजूला पहायला मिळतात. 

यावरती एक घरगुती, आयुर्वेदिक उपाय आहे जो करून तुम्ही तुमचे डोळ्यांचे ऑपरेशन कॅन्सल कराल. असा हा अत्यंत गुणकारी उपाय आहे. डोळ्यांची क्षमता कायमस्वरूपी टिकवून ठेवण्यासाठी, दृष्टी नेहमी साफ ठेवण्यासाठी डोळ्यात एक अवलोचन पित्त असते.

रात्री उशिरा जागणे, अंधारात काम करणे, उष्णतेचा त्रास असणाऱ्या व्यक्तींचे डोळे हे लाल होतात, तसेच डोळ्यांना दिसायला कमी येते याचे कारण हे पित्त वाढलेले असते. हा उपाय करण्यासाठी शेवग्याची पाने लागणार आहेत, आयुर्वेदात शेवग्याला अनन्यसाधारण महत्व आहे ते म्हणजे त्यातील असणाऱ्या असंख्य व्हिटॅमिन्स मुळे तसेच डोळ्यांसाठी शेवगा अतिशय गुणकारी देखील मानला जातो. शेवगा असंख्य आजरांवरती उपाय म्हणून पाहिला जातो. 

अशी शेवग्याची पाने स्वच्छ धुवून घ्या, साधारणतः 100 ग्रॅम इतकी ही शेवग्याची पाने किंवा पाला घ्या. यानंतर लागणार आहेत ती म्हणजे गोरख मुंडी या वनस्पती ची फुले, आदिवासी जमातीत ही फुले जास्त मिळतात तसेच रानातून सुद्धा मिळतात.

ही फुले 100 ग्रॅम घ्या, याची भाजी अतिशय गुणकारी, पौष्टिक मानली जाते. याचा उपयोग शरीरातील रक्त शुद्ध करण्यासाठी, कफ पातळ करण्यासाठी केला जातो. यानंतर पळस जी वनस्पती आहे ती तिची लाल रंगाची सुंदर, आकर्षक फुले घ्या.

ही फुले शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकतात, वाढलेली उष्णता कमी करतात. या तिन्ही वनस्पती कुकरमध्ये 1 ते दीड लिटर पाण्यात मिसळून गॅस वरती ठेवा. कुकर लावताना त्याची शिट्टी काढून टाका.

त्याला सिलिकॉनची पाईप किंवा दुसरी एखादी नळी लावा जी तुम्हाला यासाठी लागणार आहे की जेव्हा शिट्टी होईल तेव्हा या नळीतून ती वाफ गोळा करून एका पात्रात ते साठवायचे आहे व तेच थेंब तुम्ही डोळ्यात घालायचे आहेत.

कुकर उकळायला ठेवून त्या नळीला कॉटन चा कपडा बांधा व त्यामुळे एका बरणीत तुम्ही याचा अर्क साठवा. हा अर्क तुम्हाला सकाळी उठल्यावर व झोपण्यापूर्वी डोळ्यात 2 थेंब प्रत्येकी घाला. यामुळे चष्मा निघून जाईल, डोळे कायमचे निरोगी राहतील, डोळ्यांची कार्यक्षमता वाढेल.

टीप: हि माहिती फक्त सामान्यज्ञानासाठी आहे. कोणताही उपाय करण्यापूर्वी एकदा आपल्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या

Related Posts

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Recent Stories