शांत आणि गाढ झोपेसाठी करा हा घरगुती उपाय, अगदी काही क्षणातच गाढ झोप येईल !

आजच्या धावपळीच्या युगात निद्रानाश होणार्‍यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे काही लोक झोप येण्यासाठी गोळ्यांचा आधार घेतात. त्याचे नकारात्मक परिणाम शरीरावर होताना दिसतात. त्यासाठी रात्रभर अंथरुणावर कूस बदलूनही झोप न येणार्‍या लोकांनी नैसर्गिक उपाय करावेत. या उपायांचा कसलाही नकारात्मक परिणाम शरीरावर होत नाही.

तसेच अनेक लोकांना आपल्या कामामुळे रात्रभर जागरण करावे लागते. यासह झोपायला गेले तर झोप लागत नाही. तसेच झोपेविषयक अनेक समस्या अनेकांना सतावत असतात. तसेच झोप येण्याचे लाखो उपाय आयुर्वेदात दिलेले आहे. मात्र आपण जर उपाय योग्य प्रकारे केले नाही तर त्याचे विपरीत परिणाम आपल्या शरीराला याचा विपरीत परिणाम भोगावा लागू शकतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला असाच एक आयुर्वेदिक आणि घरगुती उपाय सांगणार आहोत तो जर तुम्ही योग्य प्रकारे केल्यास जवळपास सर्व आजार बरा होण्यास सुरुवात होईल. 

आपल्या जीवनात झोपणेचे खूप महत्त्व आहे. आपल्याला पुरेशा प्रमाणामध्ये झोप मिळाली ,तर आपले शरीर मजबूत आणि निरोगी राहण्यास मदत होते. याचबरोबर आपल्या शरीरातील रक्तपेशी चांगल्या पद्धतीने काम करत असतात. याउलट जर आपली झोप झाली नसेल, तर आपल्या शरीराला नेहमी अशक्तपणा जाणवतो. आपण जे काम हाती घेत असतो ते काम अपूर्ण राहण्याची शक्यता असते. त्यामध्ये अनेक अडथळे निर्माण होत असतात.

तसेच पित्त-वात ,संधिवात हे आजार सुद्धा झोपेच्या समस्यासाठी कारणीभूत असतात. तसेच याचप्रमाणे आहाराकडे दुर्लक्ष केल्यास आपल्या शरीरामध्ये यासारख्या समस्या होत असतात. जर तुम्हाला ही निद्रानाशची समस्या निर्माण झाली असेल तर तुम्ही काही आयुर्वेदिक उपाय नक्कीच करू शकता. 

जर तुम्हाला दररोज रात्री झोपताना जर म्हशीचे दूध पिल्यास, आपल्याला झोप शांत लागण्यास मदत होईल. कारण म्हशीच्या दुधामध्ये अशा अनेक पोषक घटक असल्याने जे शरीराला पोषक घटक प्राप्त करून देण्यास मदत करतात. त्यामुळे आपल्या रात्री शांतपणे झोप लागते. त्याचबरोबर रात्री झोपण्यापूर्वी आपल्या तळहाताला किंवा तळ पायांना तूप लावलेल्या सुद्धा तुम्हाला रात्री झोप शांत लागू शकते.

तसेच रात्री झोपताना आपल्या दोन्ही नाकात साजूक तुपाच्या टाकल्यास, आपल्याला निवांत आणि शांत झोप लागते. याशिवाय आयुर्वेदिक शास्त्रानुसार रात्री झोप लागण्यासाठी अश्वगंधा, ब्राह्मणी आणि शतावरी चूर्ण हे दुधामध्ये मिक्स करून हे मिश्रण रात्री झोपताना घायचे आहे. हा उपाय जर सलग 8 दिवस केल्यास घेल्यास आपल्या झोपेच्या संदर्भात सर्वकाही समस्या पूर्णपणे बंद होतील. तसेच सर्वात महत्त्वाचे म्हणजे, हा उपाय केल्याने शांत झोप लागते.

Related Posts

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Recent Stories